जेवणापूर्वी फक्त 1 वेळ हा पदार्थ खा, पोटाची चरबी जळून जाईल, सकाळी २ मिनिटात पोट साफ…

मित्रांनो नमस्कार, पोट फुगणे किंवा वारंवार पोटात गॅस होणे, पाद येणे, या ज्या समस्या आहेत या समस्या पचन संस्थेमध्ये जर बिघाड झाला असेल तर होतात. आणि मग पचन संस्थेचा बिघाड व्यवस्थित करायचा असेल, तुमचं पोट फुगण्याची समस्या, पोट गच्च होण्याची समस्या आहे, ती लवकर साफ करणारा हा उपाय आहे. तर हा घरगुती उपाय आहे. तुमच्या घरामधील तीन पदार्थ या उपायामध्ये वापरलेले आहेत ते तुमच्या घरातच उपलब्ध होतील.

तर मित्रानो चला तर आपण हा उपाय पाहूया..याच प्रमाण किती घ्यायचं ते सांगतो नीट वाचा. तर मित्रांनो त्याआधी आपण जेवताना पाणी पितो व जेवन झाल्यावर सुद्धा भरपूर पाणी पितो, तर जेवण करताना नक्कीच पाणी पियू नये. यामुळे नक्कीच आपली पचन संस्था खराब होत असते बिघडत असते.

म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी न पिता जर याचे दोन चमचे जरी सेवन केले, सकाळी जेवण करताना किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेस तुम्ही जर जेवण झाल्यावर दोन चमचे याचे जर तुम्ही सेवन केले तर पोटाच्या सगळ्या समस्या नक्कीच निघून जाणार आहेत. तर हा उपाय आपण कसा करायचा चला तर मग मी सांगतो तसे करा..

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी लागणार आहे तुमच्या घरातला अगदी सोपा पदार्थ तो म्हणजे ‘ आल्ले ‘ .. आले आपल्या घरात सहज उपलब्ध असत. आले आपण भाज्यांमध्ये, चहा मध्ये सुद्धा अल्ले वापरत असतो; आणि आले मध्ये असणारा घटक ‘अँटी बॅक्टरील व अँटी इंफ्लामेंट्री ‘ म्हणजे जिवाणू रोधी व विरोधी दाहक अस म्हणतात.

तसेच आले आयुर्वेदिक महत्व वाढवतच असतात. आले मध्ये असणारे ‘ अँटी ओकसिडेंट’ हा गुण पचनाला मदत करत असतो. तसेच शरीरामध्ये जर पित्त निर्माण होत असेल तर हे पित्त बसवण्याच काम, कमी करण्याचं काम सुद्धा हे आले करत असते. तर आपल्याला हे आले 1 चमचे खिसून घ्यायचे आहे.

दुसरा पदार्थ म्हणचे आपल्या घरात सहज उपलब्ध होणारा आहे, आपल्याला कुठेही जायची गरज नसणार आहे. सगळं आपल्या घरामध्येच असते फक्त आपल्याला त्याचा उपयोग कसा करायचा हे माहिती नसत त्यासाठीच तर आम्ही तुमच्यासाठी अशी नवीन माहिती रोज घेऊन येत असतो. तर दुसरा पदार्थ आहे गूळ. गूळ जो आहे तो साखरे पेक्षा अधिक चांगला आहे. चांगले गुण ह्या गुळामध्ये असतात. मित्रांनो सेंद्रिय प्रकारचा जरी गूळ तुम्हाला मिळाला तर घ्या. आणि तो नसेल तरीही साध्या प्रकारचा गूळ आपल्याला चालणार आहे.

याठिकाणी एक चमचा मी गूळ घेणार आहे. गूळ हा प्रकृतीने शीतल असतो त्यामुळे पचन क्रिया बळकट करण्यासाठी मदत करतो. त्याचबरोबर तुमचं रक्त जे आहे ते शुद्ध करण्याचं काम सुद्धा गुळच करतो. हा आता साखर (डायबेटीस) ज्यांना आहे त्यांनी मात्र गूळ न घेता बाकीचे पदार्थ घ्यावेत. मित्रांनो शेवटचा तिसरा पदार्थ सुद्धा नक्की सांगणार आहे आणि तो सुद्धा तुमच्या घरात सहज रित्या उपलब्ध होणार आहे तो म्हणजे घरातील जिरे.

जिरे सुद्धा जे आपण मसाल्याचा पदार्थ म्हणून जेवनाध्ये वापरत असतो. हे जे जिरे आहेत ते सुद्धा बहुगुणी आहेत . ह्याच्यामध्ये पण खूप सारे गुण आहेत पण पचन शक्ती वाढवण्यासाठी खर तर भाज्यांमध्ये जिऱ्याचा वापर होत असतो. आपल्याला जिऱ्याची पावडर लागणार आहे, एक चमचा आपण या ठिकाणी घ्यायची आहे. बघा प्रमाण जे आहे ते तिन्ही सम प्रमाणात घ्यायचे आहेत. आता हे तिन्ही पदार्थ एक जीव करायचे आहेत.

तिन्ही पदार्थ एक जीव केल्यानंतर तुम्हाला हे मी वरती सांगितल्या प्रमाणे सेवन करायचे आहे. जेवण झाल्यानंतर पाणी न पिता हा पदार्थ आपण जर दोन चमचे सेवन केला तर नक्कीच तुम्हाला पोटाचा कोणताही त्रास होणार नाही . जो त्रास असेल तो जटक्यात साफ होणार आहे. त्याच बरोबर गॅस होणार नाही. तर मित्रांनो आशा प्रकारे जर आपण सेवन करत राहिलो तर कोणताही पचनाचा त्रास होणार नाही. खूप सोपा घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय आहे .. आवडल्यास मित्रांनो नक्की लाइक व शेअर करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *