टाच दुखी 2 मिनिटात बंद करणारा सर्वोत्तम घरगुती उपाय…

मित्रानो बऱ्याच व्यक्तीना टाच दुखीची समस्या असते. अश्या व्यक्ती उटल्या बरोबर जेव्हा पहिले पाउल जमिनीवर टाकतात तेव्हा त्यांना असाह्य वेदना होतात या अश्या वेदना कमी करण्यासाठी आज आपण घरगुती उपाय बघणार आहोत.

या उपायाने टाच दुखी बरोबरच सांधे दुखी, गुडघे दुखी असणाऱ्या व्यक्तीना ही ह्याचा फायदा होतो. तसेच बऱ्याच व्यक्तीचे पाय सुजतात, बऱ्याच व्यक्तींच्या पोटऱ्या दुखतात अश्या दुखणारच्या पोटऱ्या कमी करण्यासाठी आज आपण उपाय करणार आहोत.

ह्या उपायाने या होणाऱ्या वेदना लगेच तुम्हाला कमी झालेल्या दिसतात . मित्रानो खेडेगावामध्ये सर्वत्र सारवले जाते. आज ही सारवण्याची प्रथा आहे. सारवलेली जी जागा आहे त्या जागेतील जो पापुद्रा असतो त्या पापुद्राची माती घ्यावी जर तुम्हाला त्या पापुद्राची माती नाही मिळाली तर तुम्ही जमिनीतील कोणती माती घेऊ शकता.

तथ पूर्वी टाच दुखीची समस्या ज्या व्यक्तीना आहे अश्या व्यक्तीनी रात्री झोपताना मोहोरीचे तेल हे गरम करून कोमट असे टाचेला चांगल्या प्रकारे लावा याने वेदना कमी होण्यासाठी जास्त इफेक्ट होतो. आज आपण जो उपाय करणार आहोत तो सकाळी ऊन पडल्या नंतर करणार आहोत.

या उपायसाठी आपणाला दोन चमचे माती लागणार आहे व या मध्ये एक चमचा जाडे मीठ घेऊन त्या मध्ये थोडे पाणी घेऊन सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे हा उपाय फक्त टाचेलाच नाही तर गुडघे दुखी व सुज आलेल्या जागेलाही उपयुक्त आहे. त्याच बरोबर जर तुमच्या टाचेला सूज आली असेल तर एक चमचा हळद व त्यामध्ये हरभऱ्या येवडी चुन्याची गोळी आणि पाणी या मिश्रन एकजीव करून त्याची पेस्ट करून त्या जागी लावल्यास त्या जागची सूज कळ लगेच कमी येते.

आपण केलेला आजचा उपाय पापुद्राची माती व जाडे मीठ यांचे मिश्रणाचा जाड लेफ टाचेवर लावावा तसेच गुडघे दुखी होत असेल तर हे मिश्रण गुडघ्याला लावले तर गुडघे दुखी थांबेल याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही हे टाचेच्या किंवा गुडघ्याला लावलेले मिश्रण आपल्याला उन्हामध्ये सुकवाचे आहे.

त्या नंतर गरम पाणी घेऊन त्या मध्ये थोडे जाडे मीठ घालून त्या पाण्यामध्ये आपले पाय थोडा वेळ ठेवायचे आहेत त्या नंतर बघा तुमच्या सर्व वेदना नाहीश्या होतील ह्या मिठाच्या पाण्याने पाय धुतले तर पाय दुखणे कमी होते हा उपाय तीन दिवस करायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *