डोक्यापासून पायापर्यंत शरीराच्या कोणत्याही नसांमध्ये गुठळी होऊ देणार नाही, असा सवोत्तम घरगुती उपाय….

आज जर आपण पाहिले तर आपले आयुष्य पूर्णपणे बदलले आहे, असे म्हणायचे कारण की, आजच्या काळात आपण वेळेत जेवत नाही, खात पित नाही, आणि आपण जे खातो तेसुद्धा पूर्वीसारखे राहिलेले नाही. सर्वात लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की, आज खाण्यापिण्याच्या जवळजवळ सर्वच वस्तूंमध्ये भेसळ केली जात आहे, ज्यामुळे प्रत्येक माणूस कोणत्या न कोणत्या आजाराने ग्रासलेला आहे.

हल्ली, रोज हे ऐकायला मिळते, की दर दुसर्‍या दिवशी कोणीतरी काही नवीन आजाराच्या सापळ्यात आला आहे आणि हा आजार कोठून आणि कसा आला? याचे कारण, एकतर स्ट्रीट फूड किंवा भेसळ खाल्यामुळे आणि मग या अशा प्रकारचे अन्न आणि फारच कमी प्रमाणात असलेले शारीरिक श्रम, यामुळे आपले शरीर कमकुवत होते आहे.

आपल्याला सांगतो की हेच कारण आहे, पक्षाघात म्हणजेच शरीर कमकुवत होत जाणे आणि या रोगांपैकी एक म्हणजे नसामध्ये गुठळया होणे. होय, मज्जातंतूंच्या अडथळ्यामुळे आपण कोणत्याही लहान नाही तर हृदयविकाराचा झटका आणि अर्धांगवायूसारख्या गंभीर जीवघेण्या आजारानेसुद्धा आपण त्रस्त होऊ शकतो.

आजाराने त्रस्त होऊ शकत नाही परंतु – आज आम्ही आपल्यासाठी अशी उपयोगी माहिती सांगत आहोत की नसांमधील गुठळया होण्याचा अडथळा दूर करण्याचे काही उत्तम मार्ग आहेत, जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला या समस्येपासून निश्चितच सुटका करून घेता येईल आणि आपले रक्ताभिसरण सुरळीत होईल. मी तुम्हाला सांगतो की जर तुमचे हात व पाय लवकर सुन्न होत असतील, तर हा उपाय म्हणजे त्याचे एक रामबाण औषध आहे.

हा उपाय तुमच्या नसा मोकळ्या करेल : आम्ही तुम्हाला आज जो उपाय सांगणार आहोत, त्या उपाययोजना केल्यानंतर तुम्हाला पुन्हा कधीही कोणत्याही प्रकारच्या औषधाची किंवा शस्त्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही. सर्व प्रथम, आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, की हा एक पूर्णपणे घरगुती उपचार आहे आणि हे करण्यासाठी आपल्याला काही वस्तूंची आवश्यकता लागेल, ज्या खालीलप्रमाणे आहेत.

एक ग्रॅम दालचीनी, दहा ग्रॅम मगज, दहा ग्रॅम खडीसाखर, दहा ग्रॅम अक्रोड बी, दहा ग्रॅम अलसी, दहा ग्रॅम तमालपत्र आणि दहा ग्रॅम अख्खी काळी मिरी. या सगळ्या वस्तु आपल्याला आपल्या घरात सहज मिळतील, म्हणजे या प्रक्रियेमध्ये आपला खर्च देखील अगदी नाममात्र आहे.

आता हे सर्व एकत्र कसे वापरायचे ते पाहूया. आपल्याला हे औषध तयार करावयाचे आहे, जे आपल्या शरीराच्या नसा मोकळ्या करू शकेल. आपल्याला एवढेच करायचे आहे की या सर्व वस्तूंच्या तुकड्यांना एक एक करून एकदम बारीक वाटून घ्या आणि त्यास स्वच्छ सूती कपड्याने गाळून घ्या आणि नंतर सर्व गोष्टी मिसळा आणि त्याचे १० समान भाग करा आणि छोट्या छोट्या पुड्या तयार करून ठेवा.

जेव्हा आपण हे सर्व कराल, त्यानंतर आपल्याला काहीही करण्याची आवश्यकता नाही. फक्त आपणास दररोज या तयार मिश्रणाची एक पुडी रिकाम्या पोटी रोज पाण्याबरोबर घ्यायची आहे. जेव्हा आपण या सर्व वस्तूंचे सेवन करता, त्यानंतर सर्व ब्लॉक झालेल्या नसा उघडल्या जातात आणि आपल्याला तो फरक नक्कीच जाणवेल. तुम्हाला सांगतो, यानंतर आपल्याला भविष्यात कधीही अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *