फक्त ५ रुपयात करा पांढरे केस कायमचे काळे, सर्वात स्वस्त रामबाण उपाय…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आजकाल वातावरणाच्या बदलांमुळे म्हणा किंव्हा आपण जो चुकीचा आहार घेत आहे त्यामुळे म्हणा आपले केस पांढरे होत चालले आहेत. केस पांढरे होण्याचे आणखीन एक महत्वाचे कारण म्हणजे वाढते प्रदूषण. वाढत्या प्रदूषणामुळे अनेक समस्या तुमच्या समोर येत आहेत आणि त्यातील महत्वाचा तोटा म्हणजे अकाली केस पांढरे होणे.

आजकाल आपण पाहतो की 20 वर्ष, 25 वर्षाच्या तरुणांचे केस पांढरे होत चालले आहेत. याच पहिलं कारण म्हणजे वाढत प्रदूषण आणि दुसरं कारण म्हणजे चुकीची जेवण पद्धत. या सगळ्यामुळे आपले जे केस आहेत ते अकाली पांढरे होतात आणि मग केसांच्या आरोग्यासाठी जे महत्वाचे घटक आहेत.

प्रोटीन आहे, केस काळे राहण्यामागे सल्फर आहे. या सर्व घटकाच्या कमतरतेमुळे आणि प्रदूषणामुळे आपल्या या केसांच्या समस्या येत असतात. म्हणून या केसांना पोषण देण्यासाठी, नेसर्गिक रित्या तुमचे केस काळे करण्यासाठी अतिशय महत्वाचा उपाय आज घेऊन आलो आहोत.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे तुरटी. या मध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्यामुळे आपल्याला हा तुरतीचा खडा अतिशय बहुगुणी आणि उपयोगी आहे. अनेक आयुर्वेदिक उपायांमध्ये तुरतीचा वापर केला जातो. या मध्ये असणार सल्फर तुमच्या केसांना काळे ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

दुसरा पदार्थ या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे गुलाब पाणी. गुलाब पाण्याचे अनेक फायदे आपण पाहिलेले आहेत. चेहरा स्वच्छ करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. या गुलाब पाण्यामध्ये अनेक नैसर्गिक घटक असतात. केसांच्या मुळांना याने जर मॉलिश केली तर केसांचं पोषण खूप चांगले होते.

मित्रांनो सर्वप्रथम आपण जी तुरटी घेतलेली आहे ती एकदम बारीक करून घ्या. म्हणजे एकदम पावडर च्या स्वरूपात. आपल्याला एक चमचा तुरतीची पावडर एक बाउल मध्ये घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक चमचा गुलाब पाणी टाकायचे आहे. हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे. मिक्स करत करत हे थोडं घट्ट होईल.

चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर हळू हळू याने केसांना मॉलिश करा. अंघोळ करायच्या आधी अर्धा तास हे मिश्रण केसांना लावा. त्यानंतर केस दुऊन टाका. आठवड्यातुन दोन वेळेस हा उपाय करा. गुलाब पाणी आणि तुरटी चे मिश्रण खूप चमत्कारिक होत. हे केसांना लावल्याने एकाच आठवड्यामध्ये तुमचे काळे केस पांढरे होतील. हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *