ऑक्सिजन लेव्हल वाढविण्याचे घरगुती उपाय- त्वरित ९५च्या वरती जाईल या एका वस्तूने ऑक्सिजनची पातळी….

जिथे बघाल तिथे हा:हाकार होतो आहे, कुठे ऑक्सिजनची कमतरता होऊ नये यासाठी. सगळ्यात पहिले लोक ऑक्सिजन घेऊन धावत आहेत, कोणी घरात आणून ठेवत आहेत, कोणी जाऊन हॉस्पिटलमध्ये बेड घेण्याच्या तयारीत आहेत जर थोडा दम लागायला लागला तर. पहिल्यांदा तुम्ही याची माहिती घ्या की तुम्हाला कोरोंना आहे की रोगप्रतिकारशक्ति कमी आहे. मगच तुम्ही ऑक्सिजन घेऊन या.

तरीसुद्धा तुम्ही घरात छोटासा उपाय करू शकता., जो जास्त फायदेशीर आहे. मी तुम्हाला त्याचे कारण पण सांगणार आहे. जर तुमचा दम घुटत असेल, खोकला जात नाहीये, आवाज निघत नाहीये हे बदलत्या ऋतुनुसार होते आहे., उन्हाळा पण येतो आहे त्यामुळे कितीतरी प्रकारचे आजार होतात. अचानक उन्हाळा सुरू झाला, की कितीतरी प्रकारचे आजार होतात पण यामध्ये घाबरण्यासारखे काही नाही.

प्रथम बघा, काय होते आहे, नंतरच ऑक्सिजनची तयारी करा. लोक बेड घ्यायला तयार होतात, काही होऊ दे किंवा नाही. प्रथम तुम्हाला काय त्रास आहे तो बघा, जर तुमच्या छातीत दुखत असेल, कफ होतो आहे, नाकातून श्वास घेऊ शकत नाही, घसा दुखतो आहे, भूक लागत नाही, तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. हे काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे.

नमस्कार, मित्रांनो सगळे आपल्या घरात खुश असतील अशी अपेक्षा करते. आपली सावधानी बाळगा, दूर राहा, हात वारंवार साबनाणे धुवा मग तुम्ही बघाल हा उपाय तुम्हाला खूपच गुणकारी ठरेल. हा तुमच्या घरातील वातावरणाला इतके चांगले करेल, सगळ्यांनी हा उपाय करायला हरकत नाही एकाच घरात राहून. मात्र, बाहेर गेलात तर सावधान राहा. तुमच्या फुफ्फुसांना संसर्ग होण्यापासून हा उपाय वाचवेल, तुमच्या फुफ्फुसांना मजबूती देईल, तुम्हाला आरामदायी वाटेल.

अनिद्रा असेल तर झोप याला लागेल. पायात, हातात थकवा असेल, तर तो दूर होईल. तुम्हाला जो श्वासाचा त्रास आहे तो पण दूर होईल. तर इथे आपण घेणार आहोत हिरवी वेलची. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, की हिरव्या वेलचीचे तेल जे असते ते खायचे नाही किंवा शिजवायचे नाही. हा आहे देशी कापुर. हा वाण्याच्या दुकानात मिळू शकेल किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानात
मिळेल.

जास्त प्रमाणात कापुर घ्यायचा आहे. जिथे जास्त लोक एकत्र असतात,तिथे हा कापुर ठेवायचा आहे. याचा सुगंध तुमच्या नाकातून तुमच्या फुफ्फुसापर्यंत जाईल. १०० ग्राम ठेवू शकता. काचेच्या वाटीत कापुर, हिरवी वेलची ठेवा. आपण पर्फ्यूम वापरतो पण या २ वस्तु जर तुम्ही ठेवल्यात तर तुम्हाला फायदा होईल.

तुम्ही बघितले असेल, आपण जेव्हा वैष्णवदेवीला जातो,तेव्हा खाली वाटीत आपल्याला कापुर देतात, जेव्हा आपण वरती चढायला लागतो, तेव्हा ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागते. अशावेळी कापुराच्या वासाने आपली ऑक्सिजन पातळी वाढते. श्वास घ्यायला त्रास होणार नाही. या विडिओ पाहून कृती करू शकता ==> https://youtu.be/gCRNbFvnP3k

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *