स्त्रियांचे हे अंग असतील मोठे तर असतात त्या भाग्यशाली…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो ज्या महिलांचे हे पाच अंग मोठे असतात त्या खूप भाग्यशाली असतात. ते कसे काय ते जाणून घेऊयात या माहितीमध्ये. मित्रांनो हिंदुधर्मामध्ये स्त्रियांना देवीचे स्थान आहे आणि म्हणूनच ज्या घरात स्त्रियांचा मानसम्मान ठेवला जातो तिथे लक्ष्मी वास करत असते. स्त्रियाच घराला घरपण आणतात.

एका यशस्वी पुरुषामागे ही एक स्त्रिच असते. स्त्रियांमुळेच लक्ष्मी घरात निवास करत असते. तर मित्रांनो कोणत्या स्त्रिया नशीबवान असतात हे त्यांच्या शरीराच्या विशिष्ट अंगावरुन समजत असते. गरुडपुराण, समुद्रशास्त्र, त्याचबरोबर भविष्यशास्त्र, यामध्ये स्त्रियांच्या किंव्हा पुरुषांच्या अशा पवित्र अंगाबद्धल सांगितलेले आहे.

त्याच बरोबर त्यांच्या त्या विशिष्ट अंगावरून आपणाला त्या व्यक्तीच्या विशिष्ट गुणांबद्धल माहिती मिळत असते. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात स्त्रियांचे असे कोणते अंग आहेत जे सामान्यांन पेक्षा थोडे मोठे असल्यास त्या स्त्रिया भाग्यशाली असतात.

स्त्रियांमधील पहिले अंग आहे लांब मान. असे म्हटले जाते की ज्या स्त्रियांची मान ही सामान्यांन पेक्षा जास्त लांब असते त्या स्त्रिया भाग्यशाली असतात. अशा स्त्रियांच्या नशीबात दुसऱ्या स्त्रियांपेक्षा जास्त सुख आणि ऐश्वर्य असते. दुसरे अंग आहे लांब कान. मित्रांनो ज्या स्त्रियांचे कान सामान्य स्त्रियांपेक्षा लांब असतात त्या जास्त भाग्यशाली असतात आणि असे म्हटले जाते की अशा स्त्रियांचं आयुष्य हे जास्त असत.

तिसरे अंग आहे लांब केस. ज्या स्त्रियांचे केस हे लांब असतात अशा स्त्रिया सुंदर तर असतातच त्याचबरोबर त्या भाग्यशाली देखील असतात. हिंदुधर्मामध्ये देवीदेवतांचे केस हे लांब असतात. चौथे अंग आहे मांसल मांडी. असे म्हटले जाते की ज्या स्त्रियांची मांडी मोठी आणि मांस युक्त असते अशा स्त्रियांना खूप भाग्यशाली समजले जाते.

पाचवे अंग आहे मोठे डोकं. मित्रांनो पुरातन काळापासून अस म्हंटल जात की ज्या स्त्रियांचं डोकं हे सामान्य स्त्रियांपेक्षा मोठे असते त्या स्त्रिया भाग्यशाली असतात. अशा स्त्रिया घरात समृद्धी आणि ऐश्वर्य आणत असतात. सहावे अंग आहे लांब पाय. ज्या स्त्रियांचे पाय हे लांब असतात अशा स्त्रिया लक्ष्मी समान असतात. अशा स्त्रियांमुळे घरात पैसा, ऐश्वर्य, समाधान मिळत असत.

सातवे अंग आहे खोल बेंबी. मित्रांनो ज्या स्त्रियांची बेंबी खोल आणि मोठी असते अशा स्त्रिया या भाग्यशाली असतात. या स्त्रिया घराला सुखी ठेवणाऱ्या आणि इतरांना सुखी ठेवणाऱ्या असतात. मित्रांनो ही सांगितलेली माहिती हिंदुपुराणांमध्ये म्हणजेच गरुडपुराण मध्ये सांगितलेल्या आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *