१ कांदा तुमचे पांढरे केस १००% काळेभोर करेल, स्वागत तोडकर पांढरे केस घरगुती उपाय…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो सध्याच्या धावपळीच्या जीवनात एक कॉमन समस्या झालेली आहे ती म्हणजे पांढरे केस होणे, अवेळी टक्कल पडणं. केसांच्या वेगवेगळ्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहे त्या समस्यांनवर उत्तर शोधण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतच असतो.

पण काहींना उपयोग होतो तर काहींना होत नाही. मित्रांनो आम्ही आज तुमच्यासाठी केसांच्या समस्यांवर उपाय घेऊन आलो आहोत. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपण कांदा वापरायचा आहे आणि त्या सोबतच दोन ते तीन पदार्थ वापरायचे आहेत. चला तर पाहुयात हे तेल कसे तयार करायचे? याचा वापर कसा करायचा?

मित्रांनो हा उपाय केल्यानंतर तुमचे केस लांब होणार आहेत, केस मजबुत होणार आहेत, केस काळेभोर होणार आहेत. या उपायाचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. या उपाय केल्यावर 0% साईड इफेक्ट आणि 100% फायदा होणार आहे.

मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला लाल कांदा घ्यायचा आहे. कारण लाल कांद्यामध्ये सल्फर नावाचा घटक असतो. तो सल्फर घटक केस गळती थांबवतो, केस मजबुत करतो. कांदा सोलून त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि त्याचा आपल्याला रस तयार करायचा आहे.

रस काढण्यासाठी तुम्ही मिक्सर चा वापर करू शकता. कांद्या मध्ये व्हिटामिन A, व्हिटामिन B, व्हिटामिन C असे घटक असतात. तसेच अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज सुद्धा असतात. हे जे घटक आहेत ते केस वाढीसाठी खूप चांगले असतात.

एक ते दोन चमचे कांद्याचा रस आपल्याला या साठी लागणार आहे. एका प्लेट मध्ये हा रस घ्या. फक्त हा रस जरी केसांना लावला तरी तुम्हाला याचा फायदा होईल. परंतु आपल्याला या मध्ये एक गोष्ट टाकायची आहे ते म्हणजे नारळाचे तेल.

दोन चमचे तेल आपल्याला कांद्याच्या रस मध्ये मिक्स करायचे आहे. मित्रांनो दोन घटक चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. हे तेल केसांच्या मुळापर्यंत लावायचे आहे. केसांच्या मुळांना चांगल्याप्रकारे मसाज करायची आहे.

पाच मिनिटे चांगल्याप्रकारे मसाज करा. हे तेल लावल्यानंतर 30 ते 40 मिनिटे ते तसेच ठेवा त्यानंतर केस धुतले तरी चालतील. मित्रांनो हा उपाय करा तुम्हाला याचा फायदा नक्की होईल. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *