मरण पत्करा पण शनिवारी ही ३ कामे चुकूनही करू नका…

नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही नवीन शिकावेसे वाटत असेल, तर लाइक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रानो, जर तुमच्या आयुष्यात खूप जास्त अडचणी येत असतील, तुम्हाला झगडावे लागत असेल, तर काही गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत.

तुम्हाला जर असे वाटत असेल, की जीवनात फक्त संघर्षच आहे, तुम्ही खूप प्रयत्न करूनही काही चांगले करू शकत नसाल, तर त्याचा अर्थ आहे, तुमच्यावर शनिदेव कोपला आहे. अशावेळी, शनिवारच्या दिवशी अशी काही कामे असतात, जी कोणाही व्यक्तीने करू नयेत.

कारण ती कामे केल्यामुळे अजाणतेपणी शनिदेव नाराज होतात व जीवनात दू:ख, वेदना वाढतात. आज आम्ही तुमच्याबरोबर शास्त्रासंबंधी बोलणार आहोत. मित्रांनो, ज्योतिष सांगते, की शनिवारी दानधर्म जरूर केला पाहिजे. पिंपळाच्या झाडाखाली दिवा जरूर प्रज्वलित केला पाहिजे. पण प्रत्येक व्यक्तीसाठी हे संभव नाही. दान करू शकतो, खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दान याचे खूप महत्व आहे.

पण जे करू नये अशी कोणती कामे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, शास्त्र सांगते, शनिवारी जेव्हा तुम्ही घरात झाडू किंवा फरशी पुसता, तेव्हा त्यात मीठ किंवा तुरटी घालून फरशी पुसा. घरात जी कोळयानी बनवलेली कोळीश्टके आहेत, त्याची जरूर सफाई करा.

शास्त्र तर हे ही सांगते, की लसूण आणि कांदा शनिवारच्या दिवशी खाऊ नये. त्यामुळे तुमचा शनि कमजोर होतो, शनिदेव कोपीत होतात. मान्यता अशी आहे, की या दिवशी जर तुम्ही तेल खरेदी करता, मग ते नारळ तेल, मोहरी तेल किंवा कोणतेही तेल असुदे, त्यामुळे घरात नकारात्मकता वाढते, घरात अशुभ घटना घडतात. म्हणून शनिवारी तेल खरेदी करू नका.

शनिवारच्या दिवशी लोखंडाचे सामान खरेदी करू नये. त्यामुळे शनिदेव नाराज होतात पण खास करून लोखंडाच्या वस्तूंचे दान करणे या दिवशी चांगले असते. शनिवारच्या दिवशी कोणाकडून उधारी घेऊ नका. कर्ज घेऊ नका. कोणाला उधार किंवा कर्ज देऊ नका, नाहीतर ते खूप कालावधीसाठी परत मिळणार नाही.

शनिवारच्या दिवशी मीठ खरेदी करू नका. असे मानले जाते, की शनिवारी मीठ खरेदी केल्यामुळे शनिदेव नाराज होतात व कर्जाचा बोजा वाढतो..काही आजार होण्याची शक्यता असते. शनिवारच्या दिवशी मास, दा रू यांचे सेवन करू नका. तामसी भोजन करू नका. शनिदेव नाराज होतात, अडचणी वाढतात.

असे तर काळे तीळ पण खरेदी करू नयेत. शनिदेव क्रोधित होतात. काळ्या रंगाचे बूट खरेदी करू नका, नाहीतर असफलता पदरी येते. ज्योतिष सांगते, की तुम्हाला जर असफलता नको असेल, तर काळ्या रंगाचे बूट, चप्पल आजच्या दिवशी खरेदी करू नका.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा Mahiti.in उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. Mahiti.in कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद!.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *