एकवेळ मरण पत्करा, पण मंगळवारी ही ३ कामे कधीही करू नका…

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या जीवनात काहीतरी नवीन शिकायचे असेल, तर लाइक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, खास करून मंगळवारी जी व्यक्ति ही ५ कामे करतो, त्याला बरबाद होण्यापासून स्वत: बजरंगबली पण वाचवू शकत नाही. अशा व्यक्तीवर संकटांचा पाऊस पडतो, बजरंगबली अशा व्यक्तीच्या जीवनात महाप्रलय घडवितात. म्हणून, मंगळवारी ही कामे अजिबात करू नयेत.

तुम्हाला पण भय वाटेल, जेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही पण या चुका करता व त्याच कारणामुळे बजरंगबली तुमच्यावर रागावले आहे मंगळवारचा दिवस हनुमानासाठी समर्पित असतो. मंगळवार व शनिवार त्यांच्या उपसनेसाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. चला तर मग जाणून घेऊया, कोणती चुकीची कामे तुम्ही करू नयेत.

दुधापासून बनविलेले पदार्थ- मंगळवारी दुधापासून तयार केलेली मिठाई खरेदी करू नका. जसे, की बर्फी, रबडी, कलाकंद खरेदी करू नका. दुधाला चंद्राचा कारक मानला गेला आहे. चंद्र आणि मंगळ एकमेकांचे विरोधी आहेत, त्यामुळे या दिवशी दुधापासून तयार केलेल्या पदार्थांचा वापर अजिबात करू नये.

लोखंडाचे सामान खरेदी करू नका- शनिवार प्रमाणेच मंगळवारी लोखंडाचे कोणतेही सामान खरेदी करू नका. ते अशुभ मानले गेले आहे. या दिवशी स्टीलची भांडी किंवा चाकू, नेलकट्टर हे घरात आणू नये. अशावेळी खास करून मंगळवरच्या दिवशी नखे कापू नयेत. केस कापू नयेत. असे केल्यामुळे बजरंगबली नाराज होतात.

मंगळवारच्या दिवशी कोणतीही सौन्दर्य प्रसाधने खरेदी करू नयेत. अशी मान्यता आहे, की ती सोमवारी किंवा शुक्रवारी खरेदी करणे शुभ मानले जाते. मंगळवारच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत व खरेदी करू नयेत. जर लाल रंगाचे कपडे या दिवशी खरेदी केले, तर मंगल दोषाचा प्रभाव कमी होतो. बजरंगबली प्रसन्न होतात.

मा स, मासे, दा रू यापासून दूर राहणे. बजरंगबलीच्या क्रोधाचा सामना अशा लोकांना करावा लागतो, जे मंगळवारी मास, मासे, किंवा दा रू चे सेवन करतात. अशावेळी स्वत: बजरंगबली त्यांना बरबाद करतात. म्हणून, तुम्ही हे चूक कधीही करू नका. मित्रांनो, जर तुम्हाला बजरंगबलीची कृपा तुमच्यावर व्हायला हवी असेल, तर कमेन्ट बॉक्स मध्ये “जय श्री राम” “जय हनुमान” “ जय बजरंगबली” जरूर लिहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *