गाईला चुकूनही हे खायला देऊ नका नाहीतर गरीबी व दारिद्र्य तुमच्या गळ्यात पडेल…

नमस्कार, मित्रांनो स्वागत आहे, गाईला चुकूनही या ३ वस्तु खायला देऊ नका, नाहीतर घरात येते गरीबी, माता लक्ष्मी आपली साथ सोडून देते. जर हिंदूधर्म मनात असलात, तर त्यात सांगितले आहे, की गाईची सेवा जर निस्वार्थ भावाने केली, तर घरात लक्ष्मी निवास करते. गाईला असे तर आपण युगेयुगे काहींना काहीतरी खाईला देताच असतो. सनातनधर्मानुसार, गाईला लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे.

असे म्हटले जाते, की गाईची सेवा केल्यामुळे घर परिवार सुखी व संपन्न राहतो. ज्या घरात गाईची सेवा निस्वार्थ मनाने केली जाते., त्या घरात लक्ष्मीची कृपा सदैव राहते. तसेच ज्या घरात गाईची सेवा केली जात नाही, त्या घरात अचानक काहीतरी विघ्न, बाधा येतात. असे तर काही लोक शहरात, महानगरात राहातात. तर गाई पाळणे शक्य नाही पण गाईला बरेच लोक चपाती किंवा रोटी जरूर खाईला देतात.

पण काही वेळेस रोटी देताना काहीतरी चूक होते. त्या कोणत्या ३ गोष्टी आहेत ज्या गाईला खाईला देऊ नयेत. आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत. गाईच्या शरीरात सगळ्या देवी-देवता निवास करतात असे मानले जाते. म्हणून तुम्ही सकाळी जी पहिली रोटी किंवा चपाती बनवता, ती गाईला खाईला दिलीत तर देवी-देवतांचे आशीर्वाद मिळतात.

गाईला गुरुच्या बरोबर जोडले गेले आहे, म्हणजे गुरु ग्रहाबरोबर. गुरुवारच्या दिवशी जर गाईच्या चपातीवर एक चिमुट हळद घालून तर ते शुभ असते, सुख समृद्धि, धन, ऐश्वर्य वाढते. दुष्ट ग्रह शांत होतात. मानसिकरित्या तुम्ही त्रासलेले असाल, तर चपातीवर थोडा गूळ ठेवून ते गाईला खायला द्या, तर सकारात्मक ऊर्जा येते.

कधीतरी असे होते, जिवनात खूप वर्षे काही मंगल कार्य होत नाही, तेव्हा तुम्ही गाईला चपाती खायला द्या, आपल्या मनात जे असेल ते गाईच्या मस्तकाला हात लावून बोला, पाय स्पर्श करा. तर तुमच्या मनातील सर्व पूर्ण होईल.

आता गाईला काय खायला देऊ नये त्याबद्दल थोडे. चपाती शिळी असू नये. चपाती ताजी खायला द्यावी. त्यामुळे गाईचा अपमान होतो. खराब झालेले पदार्थ, सडलेले पदार्थ गाईला खायला घालू नका. या सवयी बदला. हिरवे गवत सगळेच गाईला खायला देतात, पण गाईला उरले सुरलेले खायला देऊ नका.

गाईला दूध देऊ नये, दही भात देऊ शकता. त्यामुळे घरात माता लक्ष्मी निवास करणे सोडून देते. घरात गरीबी येते. मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा Mahiti.in उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. Mahiti.in कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद!.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *