आज आम्ही तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी काय केले पाहिजे याविषयी माहिती देणार आहोत. मित्रांनो, जर आपण असे केल्याशिवाय झोपी जाल आणि जर आपल्याला ह्याची सवय लागली, तर आपल्याला जीवनात पश्चाताप करायची वेळ येईल. जर तुम्ही काही वर्षे मागे वळून पाहाल, तर तुम्हाला नक्कीच वाईट वाटेल. म्हणूनच, मित्रांनो, आपण ही माहिती बघणार आहोत, की रात्री आपण असे का केले पाहिजे.
मित्रांनो, तुम्ही कोणतेही काम करीत असाल किंवा तुम्ही नौकरी, स्वत:चा व्यवसाय करीत आहात, तुमचे काम कोणतेही असुदे, त्याने काहीच फरक पडत नाही, पण कोणती सवय तुम्ही लावून घेतली पाहिजे, त्याबद्दल जाणून घेऊया. तरीसुद्धहा, एका व्यक्तिचा मालक होणे, किंवा मालकी मिळविणे अद्याप सरासरी व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचे आहे. मित्रांनो, माझा मुद्दा असा आहे की आपण कितीही व्यस्त असलात तरीही आपण यासाठी वेळ काढला पाहिजे.
मित्रांनो, रात्री झोपताना आपल्या पत्नीवर प्रेम करणे अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो जर तुम्ही हे काम करत नसाल, किंवा तुम्ही तुमच्या कामात खूप व्यस्त असाल, जर तुम्हाला ताणतणाव, काम इत्यादी गोष्टींचा त्रास होत असेल, तर हेच कारण आहे, की तुम्ही तुमच्या पत्नीवर प्रेम करू शकत नाही. मित्रांनो, तुम्ही त्यांचे वेदना किंवा दू:ख लवकरात लवकर जाणून घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण कितीही व्यस्त असलात तरीही तुम्ही तुमच्या पत्नीवर प्रेम केल्याशिवाय झोपू नका किंवा तुम्ही तुमच्या पत्नीला झोपेच्यावेळी कमीतकमी अर्धा तास द्यायला पाहिजे.
मित्रांनो, तुम्ही जर योग्य वेळ दिलात, तर तो वेळ पती-पत्नीमधील नात्याला अधिक दृढ करतो. त्या दोघांच्या नात्यामधील कोणताही गैरसमज दूर होतो. परंतु जर आपण वेळच दिला नाही, आपल्या पत्नीवर प्रेम केले नाही तर मित्रांनो, तुम्हाला ते दू:ख खूप त्रास देते. याचा अर्थ असा आहे की आपले नातेसंबंध तुटू शकतात आणि आपले नातेसंबंध बिघडू शकतात. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या कामात कितीही व्यस्त असलात, तरी झोपण्यापूर्वी पत्नीला वेळ जरूर द्या, त्याशिवाय तुम्ही झोपू नका.
बेडरुममध्येही चुकूनही या गोष्टी करू नका. न बोलता झोपायला जाणे: बेडरूममध्ये न बोलता झोपायला जाऊ नका. त्यापूर्वी आपल्या जोडीदाराबरोबर थोडक्यात गप्पा मारा. दिवसभरातील घटनांची चर्चा करा. असे करण्यात जर तुम्ही अयशस्वी झालात तर तुमच्या जोडीदारास वाईट किंवा एकटे वाटू शकते आणि तुमच्या नात्यात अडथळा येऊ शकतो. थोड्या संवादाची आवश्यकता नक्कीच आहे. तुम्ही आपुलकीने विचारपूस केल्यास पत्नीला नक्कीच आनंद वाटेल.
कामाच्या ऑर्डर सोडणे : कधीही आपल्या पत्नीला बसल्या जागी कामाच्या ऑर्डर सोडून नये, तसे केल्यास तिला राग येऊ शकतो. लहान सहान कामे तुमची तुम्ही करत जा. पाणी आण किंवा कपडे ठेव अशी लहान सहान कामे सारखी सांगितल्याने नात्यातील तणाव वाढू शकतो.
अव्यवस्थित खोली: तुमची खोली कायम व्यवस्थित असू द्या. अव्यवस्थित खोली असली तर चिडचिड होते आणि त्याने तुमच्या नात्यात दरी निर्माण होऊ शकते. याने रोमान्स करण्याची इच्छा होणार नाही, यांमुळे एक नेगेटिव उर्जा तयार होईल ज्याने भांडणे होण्याची शक्यता वर्तवते. म्हणून खोली नेहमी नीटनेटकी ठेवा.
रात्री मित्रांसह गप्पा मारणे: रात्री उशीरा मित्रांबरोबर फोन कॉलवर मारणे ह्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू शकते किंवा त्याला आपण कमी महत्वाचे आहोत असे वाटू शकते. म्हणून योग्य वेळ त्यांना देऊन उरलेल्या वेळात मित्रांशी संपर्क ठेवा.
पती पत्नीतील नाते उत्तम ठेवायचे असेल तर या काही महत्वाच्या गोष्टी जरूर लक्षात ठेवा आणि त्यांचा अवलंब करा. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.