साप चावल्यावर त्वरित करा हा उपाय, हा उपाय एखाद्याचे प्राण वाचवू शकतो…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला विषारी साप चावल्या नंतर आपण आपला जीव कसा वाचवावा व काय केल्याने आपला पुढील मोठा धोका टळेल ह्याची महिती पाहणार आहोत. तर चला मित्रांनो आपण या विषयी अधिक माहिती घेऊ. भारत हा जगातील ज्यास्त साप असलेला देश आहे. म्हणून सर्वात ज्यास्त साप भारतात पाहायला मिळतात. मित्रांनो तुम्ही कधी ना कधी साप पाहिला असेलच….?

जर कोणाला साप चावला आणि त्याला याची काही माहिती नसेल, तर त्याचा मृत्यू नक्की ठरलेला आहे. पण जर तुमच्याजवळ माहिती असेल, की साप चावल्यावर काय केले पाहिजे, तर तुम्ही नक्की स्वत:ला वाचवू शकता. चला तर मग जाणून घेऊया, साप चावल्यावर घाबरू नका. ज्याला साप चावतो, त्याचा रक्तदाब वाढून विष लगेच शरीरात पसरायला लागते. साप कितीही विषारी असुदे, त्याचे विष शरीरात भिनायला साधारण ३ तास लागतात. म्हणजेच, तुमच्याकडे वाचण्यासाठी ३ तासाचा वेळ आहे.

भारतात सापाच्या २५० प्रजाती आहेत. त्यातील ५० साप विषारी आहेत आणि ५ हे माणसासाठी खूपच घातक आहेत. जसे की नाग, सो-स्केल्ड वाईपर, कॉमन क्रेट (बंगालचा विषारी साप) आणि रसेल वाईपर. नाग हा गावांमध्ये रात्री उंदीर खाण्यासाठी बाहेर पडतो आणि जमिनीवर झोपणार्‍या लोकांना चावतो.

जर 15 प्रजाती पैकी एकही साप चावला तर मृत्यू होतो. परंतु ज्यास्त व्यक्तींचे कारण म्हणजे घाबरणे, म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावला आहे अशी व्यक्ती सापाच्या विषाने नाही तर ती साप चावलेला पाहून घाबरून हार्ट अट्याकनेच ज्यास्त व्यक्ती मरण पावतात मारतात. कधी कधी असा चावलेल्या साप विषारीही नसतो म्हणूनतर साप चावल्यावर कधीही ज्यास्त घाबरू नका. भारतात ज्यास्त विषारी साप आहे कोब्रा हा चावल्यावर जिवंत राहणे जवळ जवळ नाहीच. परंतु तुम्ही घाबरू नका.

ही माहिती चावल्यावर अश्या व्यक्तीला वाचवू शक्य. सुरवातीला साप चावल्यावर काय केले पाहिजे. साप चावल्यावर ज्यास्त हालचाल , घाबरणे, रडने , आरडाओरडा करणे हे पाळावे, जर पीडित व्यक्ती घाबरून त्याचे ब्लड सेक्युलेशन ज्यास्त होईल आणि विष पूर्ण शरीरात पसरेल व अश्या व्यक्तीच मृत्यू लवकर होईल. परंतु साप चावल्यावर माणूस लगेच मारत नाही. जेव्हा सापाचे विष पूर्ण शरीरात पसरते त्याच वेळेस व्यक्ती मारतो. हे विष पूर्ण शरीरात पसरण्यासाठी कमीत कमी तीन तास लागतो. मग हे विष कोब्रा सापाचे का असेना मग आपल्याकडे तीन तास आहेतच या तीन तासात आरामात जीव वाचवू शकतो.

या तीन तासातच आपणास योग्य उपाय करायचे आहेत. या कंडिशन मध्ये जवळ हॉस्पिटल नसले. तरीही तुम्ही शरीरातील विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. अश्या वेळेस कापडाच्या साहाय्याने चांगले बांधून घ्या, ज्यामुळे विष पसरण्याची गती कमी होईल व जीव वाचवण्यास फायदा होईल, परंतु घोणस किव्हा फुरसे चावला असेल तर पायाला पट्टी बांधू नका. काहीजण साप चावल्यावर तोंडाने विष कडण्याचा प्रयत्न करतात तसे तुम्ही अज्जिबात करू नका, त्यामुळे दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होईल..!!

हा चावल्यावर कोणतीही जखम पटकन दिसत नाही. साप चावल्यावरचे पहिले लक्षण आहे, उलटी, त्वचेचा रंग बदलणे, पोटात दुखणे, जखमेच्या चारी बाजूस सूज, लालसरपणा, आणि जळजळ. लांब वाढलेले गवत, पालापाचोळ्याचा ढीग, आणि लाकडाचे खोके यामध्ये ते वास्तव्य करू शकतात. अशा ठिकाणी काम करताना, मोठे बूट, लांब पॅंट ह्याचा वापर करा. उन्हाळ्याच्या दिवसात रात्री शेतावर काम करणे टाळा. कारण तेव्हा साप जास्त सक्रिय असतात. इतकी काळजी घेऊन साप चावला, तर मात्र हे घरगुती उपचार नक्की करा.

सगळ्यात पहिल्यांदा विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे जिथे साप चावला आहे, तिथे ब्लेडने एक चीर करा. म्हणजेच, पूर्ण विष पसरायला ३ तास लागतील. म्हणजेच, ३ तास त्या व्यक्तिला काही होणार नाही, तो जिवंत राहील. जेव्हा विष माणसाच्या पूर्ण शरीरात फैलावते, तेव्हा माणसाचा मृत्यू होतो. त्याशिवाय त्याचा मृत्यू होत नाही. मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही रोग्याला वाचवण्यासाठी ३ तासाचा वेळ असेल. तुम्ही या ३ तासात रोग्याला वाचवू शकता. म्हणून, खाली दिलेले उपचार लक्ष देऊन वाचा, नक्की फायदा होईल.

दुसरे म्हणजे, जिथे साप चावला आहे, तो भाग कापडी पट्टीने घट्ट बांधा. त्यामुळे तेथील रक्तप्रवाह बंद होईल आणि विष पसरणार नाही. सुई न लावलेले इंजेक्शन घ्या, आणि त्याला जिथे सापाने दंश केला आहे, त्याजागी ठेवून वैक्युम प्रमाणे खेचून घ्या. ते रक्ताबरोबर विष पण ओढून घेईल. तुम्हाला दोन्ही कडून विष बाहेर काढत राहायचे आहे. त्यामुळे तुमचा जीव वाचू शकेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *