जेव्हा नेहा कक्कड ने रोहनप्रीत सोबतच्या लग्नाबद्दल ची माहिती लोकांना सांगितली तेव्हा लोकांना वाटले की, हे तिच्या कोणत्या तरी नवीन गाण्याचा प्रमोशन आहे परंतु या दोघांनी पंजाबी आणि हिंदू रीती परंपरेनुसार लग्न केले आणि चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
पंजाबी मुलगा: रोहनप्रीत सिंह २५ वर्षाचा आहे, त्याचा जन्म पंजाब मध्ये झाला होता. रोहन प्रित पंजाबी कुटुंबातून आहे. लहानपणापासून त्याला संगीताची आवड आहे. त्याच्या वडिलांनी म्युझिक साठी खूप पाठिंबा दिला आहे.
वयामध्ये मोठी आहे नेहा, नेहा कक्कड ३२ वर्षाची आहे आणि तिचा पती २५ वर्षाचा पण जेव्हा प्रेम केले तेव्हा सीमा आणि जन्माचे बंधन कोणीच लक्षात ठेवत नाही. २४ आणि २५ ऑक्टोबरला या दोघांनी ठिकाणी शीख आणि हिंदू परंपरा लग्न केले.
म्यूजिक करिअर, रोहनप्रीत सिंह अनेक वर्षापासून म्युझिक इंडस्ट्रीचा एक हिस्सा आहे त्यांने अनेक अल्बम आणि गाणे प्रदर्शित केले आहेत, सोबतच रायझिंग स्टार सीजन २ आणि सा रे ग म प लिटल चॅम्प्सचा सुद्धा हिस्सा राहिलेला आहे. सारेगमपा लिटिल चॅम्प्स मध्ये रोहनप्रीत सिंह फर्स्ट रनर अप होता.
रोहन प्रीत सिंहची कमाई, एका वेबसाइटच्या माहितीनुसार रोहनप्रीत सिंह ची कमाई एक मिलियन डॉलरच्या घरात आहे. आता तर त्याने आपल्या कार्याची सुरुवात केली आहे आणि तो सफलतेच्या या वाटेवर पुढे वाटचाल करत आहे.
नेहा आणि रोहनप्रीत बऱ्याचं दिवसापासून मित्र होते. २ वर्षांपूर्वी नेहाने हिमांश कोहलीशी ब्रेकअप केला होता, त्यावेळी रोहनप्रीतने तिला खूप पाठबळ दिले होते. त्यांची मैत्री खूप घट्ट होती आणि ही मैत्रीचे अखेरीस प्रेमात आणि आता लग्नात रूपांतर झाले.
नेहा आणि रोहनप्रीतने गुरुवारी गुरुवारी शिख चालीरितींशी लग्न केले. यादरम्यान, दोघांनी गुलाबी रंगाचा सुंदर पोशाख परिधान केला होताजिथे रोहनप्रीत गुलाबी रंगाच्या शेरवानीत खूप देखणा दिसत होता, नेहा कक्करची अतिशय सुंदर गुलाबी लेहेंगा पाहत होतो