लग्नाआधी प्रत्येक मुलीने जीवनातून काढून टाकल्या पाहिजेत या ६ गोष्टी, नाहीतर…

जेव्हा मनुष्य लग्न करण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्यामागे अनेक करणे आहेत.आता गरजेचे नाही पहिल्याच वेळी लग्नाचा निर्णय घेईल.खरंतर लग्नाच्या आधी एक प्रेशर सुद्धा शकतो .अशावेळी कुण्या व्यक्तीसोबत नाते जोडणे आणि सासरी जाण्यापूर्वी मुलींना आपल्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत , त्या त्यांच्या आयुष्यातून काढून टाकणे नेहमी आवश्यक आहे , यामुळे भविष्यातील वैवाहिक जीवन त्यांचे सुखमय होऊ शकेल.

जर तुमच्या मित्राशी ब्रेकअप झाले असेल आणि तुम्ही दुसऱ्या कोणत्या व्यक्ती सोबत नाते जोडुन सेटल होऊ इच्छित असाल तर तुमचे कर्तव्य बनते कि ,आपल्या हृ्द्यामधून जुन्या आठवणी काढणं गरजेचं आहे. असं नाही झाले पाहिजे कि ,लग्नानंतर तुम्हाला त्याची आठवण आली आणि त्याला संपर्क करणार असाल तर तुमचे वैवाहिक जीवन संकटात येईल.

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सएप्प आणि मोबाइलच्या कांटेक्ट लिस्ट मधून सगळ्या पुरुष मित्राना काढून टाका जे कधीतरी तुमच्यावर लाईन मारत होते तसेच पूर्व प्रेमी होते. या कारणांमुळे लग्नानंतर त्याने काही मॅसेज किंवा कॉल केल्यास व फोटो वर एखादी कमेंट केल्यास भविष्यात समस्या निर्माण होईल . या साऱ्या गोष्टीमुळे नाते तुटू शकते. अशातच नको असलेले मित्रांना ब्लॉक केलेले बरें.

जर तुमच्या फोन ,ईमेल व सोशल मीडिया वर तुमच्या आधीच्या बॉयफ्रेंड शी झालेल्या गप्पाचे मॅसेज असतील तर ते डिलिट करा.
लग्नांनातर जर चुकून पतीने या सगळ्या गोष्टी वाचल्या तर त्याचा भविष्यात चुकीचा परिणाम तुमच्या संसारावर होऊ शकतो.
जर तुमचा पती तुम्हाला समजून घेणारा नसेल ते भांडण सुद्धा होऊ शकते.

जर तुमच्या कडे आधीच्या बॉयफ्रेंड ने दिलेले गिफ्ट्स असतील ते त्या फेकून द्या. लव लेटर्स सोबत हि असेच करा. या मुळे तुम्हाला आधीच्या बॉयफ्रेंड्स ची आठवण येणार नाही आणि तुमच्या पतीला सुद्धा भूतकाळाबद्दल काही कळणार नाही.

प्रत्येक मनुष्याच्या आत मध्ये काहीना काही कमतरता असतात .जेवण बनवायला न येणे, वजन जास्त असणे, रागावर नियंत्रण नसणे , घरातील कामाची सवय नसणे, आळशी होणे इत्यादी साऱ्या कमतरता सासरी गेल्यावर तुमच्या शत्रू बनू शकतील म्हणूनच या कमतरता दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे सासरी गेल्यावर तुम्ही एक आदर्श सून बनू शकाल.

जर तुमचा असा एखादा प्रेमी किंवा मित्र आहे ,जो तुमच्या पाठीमागे पडला आहे आणि तुम्हाला संशय आहे की हा लग्नानंतर सुद्धा तुमचा पाठलाग काय सोडणार नाही यामुळे तुमच्या लग्नावर वाईट परिणाम होऊ शकतो . अशा स्थितीमध्ये तुम्ही तुमचा नंबर बदली करून देणे कधीही चांगले आहे. त्याचबरोबर ईमेल आणि सोशल मीडियावरील अकाउंट सुद्धा तुम्ही बदलू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *