उकडलेले अंडे खाल्ल्यावर चुकूनही खाऊ नका या वस्तु नाहीतर…

अंडी खाण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दररोज 3 अंडी खाल्ल्याने आरोग्यासंबंधीच्या बऱ्याच तक्रारी कमी होतात. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शिअम आणि प्रथिने असतात. रोज अंडी खाल्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास डोकेदुखी, अशक्तपणा यासारखे आजार सतावत असतात. अंडी खाल्ल्याने हे आजार दूर होतात.

शरीरातील विटामिन्सची कमतरता अंड्यांच्या सेवनामुळे कमी होते. डाएट करणाऱ्यांसाठी अंडी खाणे फायदेशीर असते. अंडी खाल्याने रक्तातील कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी राहाते. अंड्यांचे सेवन केल्याने वजन कमी करणाऱ्यांना फायदा होतो. गर्भवतींनी अंडी खाल्याने भ्रूणाची चांगली वाढ होते. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

अंडे आपल्या तब्येतीसाठी खूपच फायदेशीर आहे आणि त्यात भरपूर प्रमाणात विटमिन्स, आणि प्रोटीन असते. ज्यामुळे आपल्या शरीराला पोषण मिळते. जास्त करून लोक अंडे उकडून खातात. उकडलेले अंडे केवळ चविष्ट लागते असे नाही तर ते स्वास्थ्यासाठी देखील उत्तम आहे. परंतु, उकडलेले अंडे खाल्ल्यानंतर, काही पदार्थांचे सेवन करणे चुकीचे आहे. आज आम्ही तुम्हाला त्या 2 पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे उकडलेल्या अंड्यानंतर खाऊ नका.

उकडलेले अंडे साधारणपणे सकाळी नाश्त्याबरोबर खावे. म्हणजे शरीराला योग्य प्रमाणात प्रोटेन्स मिळतील. नाश्ता करताना १ किंवा २ अंडी तुम्ही खाऊ शकता. उकडलेले अंडे तुम्ही तळून सुद्धहा खाऊ शकता ते जास्त चविष्ट लागते. तुम्ही रात्रीच्या जेवणात ते खाऊ शकता.

उकडलेले अंडे खाल्ल्यावर ह्या २ गोष्टी खाणे वर्ज्य करा: लिंबू: असे नेहमी पाहाण्यात आले आहे, की जे लोक उकडलेले अंडे खातात, ते त्यावर लिंबू पिळून घेतात, ज्यामुळे ते आणखी चविष्ट लागेल. पण असे करू नये, कारण तसे केल्याने रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचते व हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

केळ: अंडे खाल्यानंतर केळ्याचे सेवन कधीही करू नये. त्यामुळे पोटाच्या तक्रारी उद्भभवू शकतात, जसे की बद्ध्हकोष्टता, अपचन, गॅस किंवा आतड्यांच्या समस्या उद्भभवू शकतात. म्हणूनच, अंडे खाल्ल्यावर केळ कधीही खाऊ नये. पण त्याचबरोबर, काही लोकांची शारीरिक प्रकृती अंडे खाण्यासाठी योग्य नसते. त्या लोकांना अंडे खाण्यामुळे एलर्जी, पोट फुगणे, या समस्या निर्माण होऊ शकतात. अशा लोकांना अंडे साधे किंवा उकडून खाता कामा नये.

केस आणि त्वचा यासाठी बायोटिन नावाच्या विटामिनची आवश्‍यकता असते. परंतु, कच्या अंड्यात एविडिन नावाचे प्रोटीन असते, ते शरीरातील बायोटिनला सहज कमी करते. म्हणून कच्चे किंवा उकडलेले अंडे योग्य प्रमाणात खाल्ले पाहिजे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार उच्‍च प्रोटीन असलेले खाद्यपदार्थ खाणे हे चांगले पण ते योग्य प्रमाणातच खावेत. नाहीतर ते नुकसान करू शकतात. मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली तर कमेंट करून सांगा आणि लाईक व शेयर नक्की करा. अश्याच माहितीपूर्ण पोस्टसाठी आमचे पेज नक्कीच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *