आज आम्ही आमच्या न्यूज डेस्कवरुन तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत,जिची २ लग्ने झाली आहेत व जिला २ मुले आहेत, तरीही अजून ती सुंदर आणि आकर्षक दिसते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा कितीतरी अभिनेत्री आहेत, ज्यांनी दोन लग्ने केली आहेत, पण आपण ओळखू शकणार नाही, इतक्या त्या बदलल्या आहेत. पण आम्ही बोलत आहोत, एक प्रसिद्ध अभिनेत्री, काव्या माधवनबद्दल, जिची दोन लग्ने झाली असली, तरी तिने स्वत:ला खूपच तंदुरुस्त ठेवले आहे. तिच्याकडे बघून कोणाला कळणार नाही, की ही २ मुलांची आई आहे.
काव्य माधवनचा जन्म १९ सप्टेंबरला केरळामधील निलेश्वरम या गावी झाला होता आणि आज ती आहे ३५ वर्षाची. या वयात पण तिने स्वत:ला खूप जपले आहे. या वयात देखील ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसते. तिने स्वत:ला खूपच तंदुरुस्त ठेवले आहे.
काव्या माधवन हिची ओळख एक भारतीय अभिनेत्री अशी आहे. ती अभिनेत्री तर आहेच, पण संगीतकार पण आहे. तिने आपले पदार्पण बाल कलाकार म्हणून १९९१ मध्ये केले. नंतर १९९९ मध्ये म्हणजेच तिच्या वयाच्या १५व्या वर्षी ChandranudikkunnaDikhil ह्या मल्याळम फिल्म मध्ये काम केले, ती फिल्म खूपच लोकप्रिय झाली. तिचा लाखोनी चाहता वर्ग आहे. त्यानंतर तिने अनेक यशस्वी फिल्म्स केल्या.
तिने तिच्या करियरची सुरुवात १९९१ मध्ये केली आणि ती मुख्यत: तामिळ आणि मल्याळम फिल्म्स मध्ये काम करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. काव्याला स्वत:ची अशी ओळख १९९९ मध्ये मिळाली आणि तिचे करियरसुद्धहा तेव्हापासून सफलतेकडे वाटचाल करू लागले.
काव्याने २००९ मध्ये निशाल चंद्र यांच्याबरोबर लग्न केले. नंतर ती कुवेतला निघून गेली. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीपासून ती दूर गेली. पण निशाल चंद्र आणि तिचे एकमेकांशी पटले नाही आणि २०११ मध्ये तिने घटस्पोटासाठी अर्ज दाखल केला आणि त्यांचा घटस्फोट झाला. नंतर, तिने दुसरे लग्न पण केले. त्यांचे दुसरे लग्न दिलीप नावाच्या अभिनेत्याबरोबर झाले आणि आज त्यांना दोन मुले आहेत.
