आपल्या पत्नी समोर खूपच घाबरून वागतात, या दोन नावाचे पुरुष लग्नानंतर खरच घडते का हे सगळं….

असे म्हणतात की, लग्न हे जन्मजन्मांतरीचे मिलन असते. लग्नाच्या गाठी देवाने स्वर्गातच बांधलेल्या असतात. फक्त त्या दोन माणसांचा योग यावा लागतो, की ते आपोआप एकमेकांच्या संपर्कात येऊन, त्यांचे लग्न होते. पण लग्न म्हणजे फक्त दोन माणसे एकत्र येणे नाही. लग्न फक्त दोन माणसात होत नाही, तर त्यात दोन परिवारांचे एकत्र येणे जरूरी आहे. दोन कुटुंब जोडली गेली पाहिजेत.

लग्नाच्या बंधनात अडकल्यावर पती आणि पत्नी एक होतात. ते एकमेकांशी आपली सुख आणि दुख: बोलू शकतात. आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे. त्यामुळे पुरूषांचे वर्चस्व जास्त असते. पण आता पूर्वीचे दिवस राहिले नाही, तेव्हा बायका सर्वस्वी पुरुषांवर अवलंबून होत्या. पण आताची परिस्थिति काळानुसार बदलली आहे. आता स्त्रिया पण पुरुषांच्या बरोबरीने नौकरी करू लागल्या आहेत. त्यांना पण समानता, सन्मान हवा आहे. त्यामुळे त्या पण आपल्या हक्कांच्या बाबतीत आता जागृत झाल्या आहेत. पुरुषांनी आपल्या बरोबरीने घराची प्रत्येक जबाबदारी उचलावी अशी त्यांची अपेक्षा असते. काही पुरुष तसे करतात, तर काही नाही करत.

तसे तर जास्त करून पुरुष आपली हुकूमत गाजवतात. पण हे खरे नाही. मनातून मात्र ते बायकोला सन्मान देतात, तिची हुशारी त्यांना जाणवत असते, तिने आणलेला पैसा हवा असतो , ती संसाराला हातभार लावते हे ते मान्य करतात. त्यामुळे प्रेमाने ती तिला घाबरून असतात. वरकरणी त्यांनी कितीही आव आणला, मित्रांमध्ये बढाया मारल्या, मी कोणाला घाबरत नाही, तरीही बायकोला मान द्यायचा म्हणून, किंवा तिच्यावर प्रेम आहे, तिला दुखावायचे नाही, म्हणून ते तिच्या मनासारखे वागतात. घरात तिला लागेल ती मदत करतात.

आता आम्ही तुम्हाला अशा नावाच्या पुरुषांबद्दल सांगणार आहोत, जे बायकोला घाबरतात: “क” या आद्याक्षराचे नाव असलेले पुरुष किंवा मुलगे हसतमुख असतात. ते प्रत्येक गोष्टीत आपला आनंद शोधतात. ते आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात. ते आपल्या पत्नीला खुश ठेवण्यासाठी काहीही करायला तयार असतात, त्यामुळे त्यांना आपल्या पत्नीला घाबरून राहण्यात काहीच अडचण नसते. ते कशालाही मम म्हणायला तयार असतात.

“म” या आद्याक्षराचे नाव असलेले पुरुष खूप घाबरट असतात. ते आपल्या बायकोला घाबरतो असे दाखवतात, पण प्रत्यक्षात मनातून ते घाबरत नाहीत. ते खूपच लाजाळू स्वभावाचे असतात. त्यांना कायम ही भीती असते, की बायको त्यांना सोडून तर जाणार नाही. हेच कारण आहे की, ते आपल्या पत्नीसमोर थोडे दबून व घाबरून वागतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *