रोज सकाळी उठून ही 3 कामे करा, दोन महिन्यानंतर तुम्ही स्वतःलाच….

जेव्हा तुम्ही सकाळी अंथरूनामध्ये झोपून स्वर्गाचा आनंद घेत असता, त्याच वेळी या जगातील सगळ्यात मोठे यशस्वी लोक स्वतःला सगळ्या प्रकारे ग्रो करण्यासाठी टाईम देत असतात. आणि जर तुम्हालाही खूप मोठ व्हायचं असेल, सक्सेसफुल व्हायचं असेल, तुम्हाला तुमचं भविष्य जसं हव आहे तस मिळवायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठाव लागेल, आणि सकाळी लवकर उठून काय करायचं आहे, हे आज मी तुम्हाला रोबिन शर्मा यांच्या द फाईव्ह एम क्लब ह्या पुस्तकांमधून सांगणार आहोत. आतापर्यंत आपण बरेचदा प्रयत्न केले, असतील सकाळी लवकर उठण्याचे पण सकाळी लवकर उठल्या उठल्या आपल्याला सगळ्यात पहिला प्रश्न पडतो, की उठून करायचं तरी काय? तेव्हा आपल्याला काहीच उत्तर मिळत नाही. आणि त्यामुळे आपण लगेच झोपून जातो, पण आज हेच उत्तर तुम्हाला आमच्याकडून मिळणार आहे.

सकाळी उठल्याउठल्या करायचे तरी काय? पहिला एक तास ठरवतो कि, तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार आहे, आणि रोजचेच दिवस कसे जातात.. यावरून तुमचे आयुष्य कसं जाणार आहे हे देखील ठरतं…. त्यामुळे ही माहिती शेवट पर्यंत नक्की वाचा. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सगळ्यात पहिले फ्रेश होऊन पहिले 20 मिनिटे जी असतात त्या पहिल्या विस मिनिटांमध्ये तुम्हाला व्यायाम करायचा आहे, एक्सरसाइज करायची आहे, मग त्यामध्ये तुम्ही काहीही करू शकतात, योगा ही करू शकतात, किंवा रनिंग देखील करू शकता किंवा फिरू शकता काहीही करू शकता. जेणेकरून तुम्हाला थकवा येईल असं काहीतरी करा त्यातल्या त्यात तुम्हाला ते करताना घाम आला तर अति उत्तम अस पहिले वीस मिनिटे तरी एक्ससाइज करा व हे केल्यामुळे आपल्या शरीरात एक केमिकल रिलीज होतो, त्यामुळे आपलं ट्रेस लेव्हल कमी होतो. कोणत्याही गोष्टीवर फोकस करण्याची लेवल ही वाढते, विचार करण्याची क्षमता वाढते. म्हणून पहिले वीस मिनिटात हे एक्ससाइज करण्यासाठी द्या.

आता पुढच्या वीस मिनिटात मेडिटेशन करा. ध्यान करा.. आता कोणता मेडिटेशन करा ते आम्ही सांगू शकत नाही. असे खूप प्रकारचे मेडिटेशन असतात, ध्यान चे प्रकार असतात, आता तुम्हाला त्यातल्या कोणत सूट करते त्यावरून तुम्ही कोणत्या मेडिटेशनमध्ये चांगलं मन लावून ते जास्त वेळ पर्यंत करू शकता ते मेडिटेशन निवडा आणि तेच करा आणि याच विस मिनिटांमध्ये तुम्हाला स्वतःशी गप्पा मारायच्या आहेत. स्वतः विचार करायचा आणि स्वतःशीच गप्पा म्हणजे जे पागल माणसे स्वतःशी गप्पा मारतात तशी गप्पा नाही.. आणि तुम्ही दिवसभर जे फालतू चे गप्पा मारतात तसे विचार नाही. तर विचार करायचा आहे म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये काय करायचे आहे.. त्याबद्दल विचार करायचा आहे, त्याबद्दल प्लॅनिंग करायचे आहे, आयुष्यात तुम्हाला जे करायचे आहे, जे बनायच आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल. आणि तुम्हाला जे करायचं आहे त्यानुसारच तुम्ही आतापर्यंत हे सर्व करत आला आहात का? किंवा तुमच्यामध्ये काही कमी आहे का? तेव्हा तुम्हाला काय करावे लागेल…. या बद्दल तुम्हाला विचार करायचे आहेत. प्लॅनिंग करायचे आहे, हे सर्व करायचे आहे,

आता बघूया तिसऱ्या विस मिनिटांमध्ये काय करायचे आहे. तिसरा वीस मिनिटात तुम्हाला स्वतःला ग्रो करण्यासाठी काहीतरी नवीन ज्ञान मिळवायचे आहे. त्यासाठी तुम्ही बुक वाचू शकता किंवा युट्युब वर खूप साऱ्या पुस्तकाची लहान लहान समर्ये आहेत ते ऐकू शकतात. मोठ्या मोठ्या लोकांच्या बायोग्राफी वाचवू शकतात, पाहू शकतात, हे असं केल्यामुळे आपल्यामध्ये चांगलं विचारांची भर होते. आपण मोटिवेटेंट राहतो, आणि आपले जे ध्येर्य असतं गोल असतं ते आपल्याला अजून चांगल्या रीतीने स्पष्ट होत. आता सकाळी उठल्या बद्दल तर खूप बोलून झालं आता वाढवूया तुमच्या सगळ्यात आवडत्या पहाट कळे ती म्हणजे झोप हो…. जेवढ्या सकाळी लवकर उठणे महत्वाचं असतं तेवढच असत रात्री झोपनं, पण एवढे आनंदी होण्याची गरज नाही. कारण आता आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते ऐकल्यानंतर तुम्हाला एकदाच सकाळी लवकर उठणं सोपं वाटेल पण रात्रीचे झोपनं खूप कठीण वाटेल…. ते कसं ते ऐका, आपली झोप कशी असते…? आपली झोप लॅपटॉप टीव्ही मोबाइल यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ती तर आपली जाण आहेत ना? पण लक्षात ठेवा हीच तुमची जान तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं नुकसान करते.

आता मी काय तुमच्या जानला दिवसभर तुमच्या पासून दूर करायला नाही लावत. फक्त एकदा रात्री झोपण्याच्या एक तास आधी मोबाईल लॅपटॉप टीव्ही या सगळ्या गोष्टी बंद करून ठेवायच्या कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्या गोष्टींमधून जो लिव्ह लाईट आपल्या डोळ्यांवर पडतो, त्यामुळे आपल्या शरीरातली मेलॅटोनीन ची लेव्हल कमी होते. आणि यामुळे आपल्याला लवकर झोप लागत नाही, आणि लागली तर ती चांगली लागत नाही. आता तुमच्या मधील काही जण म्हणतील की आम्हाला तर लागते चांगली झोप… तर तुम्हाला सांगू इच्छितो की, तुमची झोप ही बिना विचारांची होते का? विचार केल्याशिवाय तर तुमची झोपच होत नसेल. ती फक्त तेव्हाच होते जेव्हा आपण खूप थकलेलो असतो. म्हणून झोपेच्या एका तसा आधी नेहमी या सगळ्या गोष्टी बंद करून ठेवायच्या. आता तुम्हाला खूप मोठा प्रश्न पडला असेल? एक तासआधी सगळं बंद करून तर ठेवून देऊ. पण त्या एका तासात करायचं तरी काय? कारण मोबाईल बंद करायचा म्हणजे तुमचं हृदय बंद करण्यासारखं गोष्ट झाली….

तर घाबरू नका आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला की आपण काय करायचं. आपल्या सगळ्यांना एक कुटुंब असत् त्या कुटुंबाशी तुम्ही गप्पा मारू शकता. किंवा चांगले सेल्फ इम्प्रोवमेंट बद्दल बुक्स वाचू शकता, किंवा तुम्हाला जे बुक्स आवडत असतील ते वाचू शकता. काहींना तर मोबाईलची खूप सवय झालेली असते, त्यामुळे त्यांना मोबाईल शिवाय झोपच लागत नाही. त्यांच्यासाठी एक खुप इफेक्टिव्ह बुक सांगतो तुम्ही ते वाचल्यास तुम्हाला लगेच झोप येईल आणि ते म्हणजे तुमच स्टडी बुक हो…. तुम्ही स्टुडन्ट असाल तर तुम्हाला जो सब्जेक्ट खूप बोर होत असेल त्याचे पुस्तक घ्या आणि वाचा त्यानंतर बघा तुमच्यासारखी झोप कोणालाच लागणार नाही. आणि जरी यापेक्षाही खुप मोठा इफेक्टिव मार्ग हवा असेल…. पण यासाठी तुम्ही स्टुडंट असणे गरजेचे आहे, जर तुम्ही स्टुडन्ट असाल तर तुमचेअसे जे शिक्षक आहेत जे खूप बोर करतात ज्यांचे लेक्चर तुम्हाला खूप बोर होत असेल ज्यांच्या तासाला तुम्हाला खूप झोप लागत असेल तर बस त्या सरांची एखादा तासाची रेकॉर्डिंग करून घ्या आणि जेव्हाही तुम्ही झोपाल त्याच्या एका तासा आधी एअर फोन लावून ऐकत बसा मग बघा तुम्ही स्वतःला झोपण्याशिवाय अडवू शकत नाही, हा जो तिसरा उपाय होता तो पुस्तकात होता आणि आम्ही जे स्वतः ट्राय केल आणि सांगितलं पण महत्त्वाचं म्हणजे बुक वाचा किंवा फॅमिलीशी गप्पा मारा, गरम पाण्याने आंघोळ करू शकत असाल तर ते केलं तर अतिउत्तम आहे. पण नक्की करा….

अशी जर झोप तुम्ही घेत गेलात तर बघा तुम्हाला सकाळी उठून कधीच आळस येणार नाही. तुमचा पूर्ण दिवस हा फ्रेश जाईल, आणि जास्तीत जास्त सात ते आठ वाजता झोप घेण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला चांगलंच समजलं असेल रात्री झोपायचे कसे व सकाळी उठायचे कसे आणि उठल्यानंतर काय करायचं आता हे सगळं करून तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल तर होऊन जाल आणि त्याच बरोबर आयुष्यात तुम्हाला जसं तुमचं फ्युचर हव आहे तसं तुम्हाला मिळून जाईल. पण त्या फ्युचरचा त्या सक्सेसचा खरा आनंद घेण्यासाठी या चार गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या कोणत्या चला बघूया. पहिली गोष्ट ती म्हणजे तुमचा विचार…. तुमचे मन हे नेहमी चांगल्या विचाराने भरलेल हव, त्यासाठी नेहमी चांगले पुस्तका, चांगले व्हिडिओज बघत रहा,  दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं हृदय…. तुमचे नातेसंबंध, आयुष्यात तुमचे जेवढे नाते संबंध असतील तेवढ्या मध्ये गोडवा असायला हवा जर कुठेही राग द्वेष असेल तर तो संपवण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक नात्याला वेळ देण्याचा प्रयत्न करा.

तिसरी गोष्ट ती म्हणजे तुमचे आरोग्य…. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आयुष्यात तुम्ही सगळं काही मिळवलं पण त्याचा आनंद घेण्यासाठी तुमच्याकडे तुमची हेल्थ नसेल तर त्याचा काय फायदा…. म्हणून सगळं काही मिळवण्याच्या नादात तुमचा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आता चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनाला समजून घ्या जेव्हा ही आयुष्यात तुम्ही सगळं काही मिळवाल, तुमच्याकडे सगळं काही असेल, तुम्हाला तुमचे आयुष्यात जस हवा असेल तस असेल, तुम्ही असमाधानी असाल आणि जेव्हा तुम्हाला कुठेतरी कशाची तरी कमी भासेल ती कमी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःला आणि जीवनाला समजून घ्यावे लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला ध्यान, धारणा, मेडीटेशन हे कराव लागेल. मित्रांनो तुम्हाला मी उठण्याची टेक्निक सांगितली त्याची सुरुवात जेव्हापासून ही तुम्ही कराल, तेव्हा अशी सुरुवात नका करू की, उद्यापासून मला रोज सकाळी पाच वाजता उठून हे करायचं आहे. ते करायचं आहे नाही असं कराल तर लवकरच तुम्ही हार मानून घ्याल. हे लक्षात ठेवा की आपल्याला कोणतीही नवीन सवय लागायला जवळच जवळच 66 दिवस लागतात, म्हणून डोक्यात फक्त एवढेच ठेवा 66 दिवस म्हणजे जवळजवळ दोन महिने म्हणून डोक्यात फक्त एवढेच ठेवा की मला फक्त पुढचे दोन महिने सकाळी लवकर उठायचे आहे.

सकाळी पाच वाजता उठायचे आहे, त्यानंतर दुसरा विचार करू नका फक्त दोन महिने उठायचे आहे बस त्यानंतर मला जे पटेल ते मी करेन कारण तुम्ही जर तुमच्या मनाला सांगाल की फक्त दोन महिने उठायचं आहे तर तुम्हाला थोडीफार साथ देईल, तुम्ही त्याला डायरेक सांगितलं आयुष्यभर तसेच उठायच आहे. तर मग बस तो तुम्हाला एक दिवसही साथ देणार नाही. म्हणून सुरवात ही फक्त दोन महिन्यापासूनच करा पण एकदाचे दोन महिने झाले तर त्यानंतर तुम्हाला उशिरा उठणे कठीण वाटायला लागेल तुमच्यासाठी सकाळी लवकर उठन हा खेळ बनून जाईल आणि असा रोज करत गेला. सकाळी लवकर उठून सांगितल्याप्रमाणे करत गेलात, तर तुम्हाला तुमच आयुष्य जस हव आहे तस मिळण्यासाठी वेळ लागणार नाही. आयुष्यात तुम्हाला यशस्वी सक्सेसफुल होण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि एकदा तुमच्या आयुष्य तुम्हाला हवं तस मिळालं तर तुम्ही खूप सक्सेसफुल व्हाल….

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *