यात काही शंका नाही की, आजच्या युगात श्रीमंत होण्याची इछा तर प्रत्येकाला असते, परंतु दुर्दैवाने प्रत्येक माणसाची ही इछा पुर्ण होऊ शकत नाही. ती कशामुळे, तर मेहनतीबरोबर चांगल्या नशिबाची जोड असणे अत्यंत आवश्यक असते. परंतु काही वेळेस असे होते, की भरपूर मेहनत करूनही माणूस श्रीमंत होऊ शकत नाही. ज्याच्यामुळे तो अत्यंत निराश होतो. परंतु आम्ही आपल्या माहितीसाठी सांगतो की, पैसा केवळ त्याच व्यक्तिच्या हातात येतो, ज्याचे नशीब त्याला साथ देते. म्हणजेच जर आपण सरळ शब्दात सांगायचे झाले तर, श्रीमंत होण्यासाठी मेहेनतीबरोबर भाग्याची साथ असणे जरूरीचे आहे.
म्हणून तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत, जो आचरणात आणल्यावर नक्कीच तुमची भाग्य उजळेल. आता यात काही शंका नाही, की आज फक्त त्याच व्यक्ति आनंदी आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे. बहुतेक, तुम्ही सर्वांनी रामायणाबद्दल जरूर ऐकले असेल. हो, आज आम्ही तुम्हाला रामायणाच्या त्या श्लोकांबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या वाचनाने आपण श्रीमंत होऊ शकता. विशेष करून, ह्या श्लोकाचे पठन केल्यावर तुम्ही नक्कीच करोडपती होऊ शकता. हिंदु धर्मानुसार रामायण प्रत्येकाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवते.
होय, जर लोकांनी रामायणातील गोष्टी आपल्या जीवनात स्वीकारल्या, तर त्यांचे जीवन खर्या अर्थाने समृद्ध होईल. सांगण्यासारखी गोष्ट ही आहे, की “रामचरितमानस” मध्ये असा एक श्लोक आहे, ज्याचा जप केल्याने आपले कल्याण होऊ शकेल. परंतु, आजच्या काळात खुप कमी लोक असे आहेत, की ते ह्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवतात. पण ते म्हणतात, की धर्माच्या मार्गाने गेले, तर आतापर्यंत कोणाचेही नुकसान झालेले नाही. म्हणूनच, जर तुम्हाला तुमचे कल्याण करून घ्यायचे असेल, तर एकदा हा उपाय करून बघा.
या श्लोकाचा जप केल्याने तुमची सगळी कामे यशस्वी होतील. याशिवाय, हा जप आपल्याला झोपण्यापुर्वी करायचा आहे, हे लक्षात ठेवा. हा श्लोक म्हटल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील, एवढेच नाही, तर आपल्या जीवनात खुशी येईल. तर चला, जाणून घेऊया, हा श्लोक कोणता आहे॰
जो प्रभु दीनदयाला कहावा. आरति हरन बेद जस गाबा.
जपहिं नामु जन आरत भारी. मिटहिं कुसंकट होहिं सुखारी.
दीनदयाल बिरद संभारी. हरहु नाथ मम संकट भारी.
आपल्या माहितीसाठी सांगतो, की हा श्लोक आपल्याला झोपण्यापुर्वी वाचायचा आहे. खरे तर, हा श्लोक म्हणायला थोडा कठीण आहे, पण असे म्हणतात ना, कोणतेही काम प्रामाणिकपणे केले तर, काही कठीण नाही. आम्हाला खात्री आहे, की हा श्लोक वाचल्यावर तुमच्यावर व तुमच्या परिवारावर भगवान श्री रामाची अखंड कृपा राहील.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.