मुलाने लग्न मंडपात अशी लाजिरवाणी गोष्ट केली की, सासऱ्यालाच करावे लागले 21 वर्षाच्या सुनेशी लग्न….

जेव्हा मुले मोठी होऊ लागतात, तेव्हा प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांच्या लग्नाच्याबद्दल काळजी वाटू लागते आणि ते आपल्या मुलांच्या लग्नाबद्दल त्यांच्या परवानगीशिवाय लग्न ठरवण्याचे प्रयत्न करतात. अशावेळी मुले आई-वडीलांच्या दबावाखाली समाजाचा विचार करून आपल्याला पसंत नसलेल्या मुलगा अथवा मुलीशी लग्न तर करतात. परंतु लग्नानंतर पती-पत्नीमध्ये कारणाशिवाय भांडणे होऊ लागतात. याशिवाय, पती आपल्या पत्नीला विनाकारण मारपीट करतात. एवढेच नाही, तर तिचा मानसिक छळ करतात. याशिवाय, ते मुलीच्या परिवारातील लोकांना अपशब्द बोलतात व तिच्या परिवाराला दोषी ठरवतात.

अशावेळी जर आपल्याला या परिस्थितीतुन वाचायचे असेल, तर तुम्ही समाजाची पर्वा न करता आपल्याला आवडणार्‍या मुलीशी किंवा मुलाशी लग्न करा, कारण समाज काय चार दिवस बोलेल व काही कालावधिंनंतर गप्प बसेल. जर तुम्ही तुमच्या पसंतीने लग्न केले, तर तुमचे वैवाहिक जीवन तुम्ही चांगल्या रीतीने निभावू शकता. त्यामुळे तुम्ही पण आनंदी राहाल, आणि तुमची पत्नी, परिवार पण खुश राहील. ज्यामुळे तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची भांडणे किंवा शिवीगाळ वगैरे होणार नाही. आता आम्ही तुम्हाला अशा एका घटनेबद्दल सांगणार आहोत, जी सोशल मीडियावर खुप वेगाने पसरत आहे. आजकाल, सोशल मीडियावर अगदी छोट्यात छोटी गोष्ट पण जगासमोर येत आहे.

आजकाल, अशीच एक बातमी सोशल मीडियावर खुप गोंधळ घालत आहे. हो, बिहारमधील समस्तीपुर जिल्ह्यात राहणारे ६५ वर्षाचे रोशनलाल यांची अशी कोणती मजबूरी होती, की ज्यामुळे त्यांना २१ वर्षाच्या मुलीबरोबर लग्न करावे लागले. महत्वाची गोष्ट म्हणजे, अशा लग्नाच्या बातमीमुळे सगळे आश्चर्यचकीत झाले आहेत. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो, की जेव्हा लोकांनी रोशनलालला या बाबतीत प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी हे लग्न मजबूर होऊन केले असे सांगितले. आता लोकांना विचार करायला ही गोष्ट कारणीभूत झाली आहे की, अशी काय मजबूरी होती, की त्यांनी लग्न करायचे ठरवले?

खर तर, रोशनलालच्या मुलाचे लग्न सपना नावाच्या मुलीशी ठरले होते, आणि लग्नाची पूर्ण तयारीपण झाली होती. मुलाची वरात पण मुलीच्या दरवाजापाशी पोहोचली होती, पण या लग्नाचे स्वरूपच पालटले, जेव्हा रोशनलालचा मुलगा लग्नमंडपातुन पळाला आणि हेच कारण होते, की रोशनलालला मजबूर होऊन सपनाशी लग्न करावे लागले.

आपणास सांगू इछितो की, सपनाच्या परिवाराचे म्हणणे होते, की वरात अशीच परत गेली असती, तर त्यांच्या समाजात त्यांची बदनामी झाली असती आणि समाजात त्यांना तोंड दाखवायला जागा राहिली नसती. खरे तर, रोशनलालच्या मुलाने असे केले कारण की, तो दुसर्‍या मुलीवर प्रेम करत होता आणि तो त्याचे वडील रोशनलाल यांच्या भीतीने लग्नाला तयार झाला होता. परंतु, तो लग्न मंडपात आलाच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *