पुरुषांना का आवडते घरवाली पेक्षा बाहरवाली ? जाणून घ्या थक्क करणारी कारणे…

जवळ जवळ सगळ्याच पुरूषांना स्वत:च्या पत्नीपेक्षा बाहेरील बायकांबद्दल जास्त कुतूहल वाटते. जेव्हा तो आपल्या पत्नीच्या मित्राशी बोलतो तेव्हा तो आपल्या पत्नीचा उल्लेख करतो. ही गोष्टा इतर कोणत्याही एका पुरुषाला लागू होत नाही. परंतु सर्वसाधारण पुरुष हेच करतात. जेव्हा त्यांचे लग्न झालेले नसते तेव्हा त्यांना प्रत्येक स्त्री स्वर्गातील अप्सराच वाटते.

जेव्हा कोणताही एखादा पुरुष लग्न अथवा पार्टीमध्ये जातो तो आपल्या पत्नी जवळ परक्या स्त्रीबद्दल जरूर बोलतो. लग्नाला काही वर्ष झाल्यावर पुरुषाचे आपल्या बायकोबद्दलच आकर्षण कमी होऊ लागते. जसजसा लग्नानंतर अधिक वेळ निघून जातो, तसा तसा त्यांच्या नात्यामाधील व आपापसातील मधुरता कमी होत जाते. ही गोष्ट किती खरी आहे ते आम्ही नाही सांगू शकत, पण एका पाहणीत असे आढळून आले आहे की जास्त करून पुरुष असेच वागतात.

पत्नीने आपल्या रूपात बदल करत राहावा :

मनुष्य स्वभाव असा आहे, की जी वस्तु त्याच्याकडे नाही त्याचेच त्याला जास्त आकर्षण किंवा अप्रूफ असते. हीच गोष्ट बायकोच्या बाबतीत अगदी चपखल बसते. परंतु असेही पुरुषांच्या बाबतीत दिसून आले आहे की त्यांना रोज तोच तोच चेहरा बघायची वेळ आली तर ते कंटाळतात. म्हणून ते कायम काहीतरी धाडस करू इछितात.

या स्थितीपासून बर्‍याच प्रमाणात पुरुष वाचू शकतात, जर पत्नी थोड्या थोड्या दिवसानी आपले रूप बदलत राहिली, तर त्यांचे पती त्यांच्या नवीन रूपाकडे बघून त्यांच्याकडे आकर्षित होतील. पत्नीने थोड्या थोड्या दिवसानी आपली केशरचना, आपला पेहेराव यात बदल करत राहायचे व थोडे आपल्या रूपात नावीन्य आणत राहायचे.

दुसर्‍या बायकांमध्ये अभिरुचि वाटण्याचे एक कारण म्हणजे सतत स्वत:च्या बायकोशी होणारे भांडण. कारण त्यांची बायको सतत भांडत राहून त्यांच्यातील अवगुण सांगत राहते. त्यामुळे पती चिडचिडा होतो व त्याला बायकोबद्दल वाटणारे प्रेम कमी होत जाते. म्हणून पत्नीने जेव्हा जरूर असेल तेव्हाच कोणत्याही प्रकारची मागणी करावी किंवा बोलावे , उगाच सारखी कटकट करू नये.

म्हणून जेव्हा काही चूक दिसून येते तेव्हा भांडण न करता दोघांनी मिळून ती चूक सुधारली पाहिजे. भांडण करून काहीच साध्य होत नाही, म्हणून छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून एकमेकांना सहकार्य केले पाहिजे.

तसे बघितले तर पत्नीने ठरवले, तर ती पतीच्या कितीतरी सवयी सुधारू शकते. आपल्या पतीच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करायचा प्रयत्न करा. त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा व त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्यांच्या सर्व मागण्या समजून घ्या म्हणजे त्यांना आयुष्य कंटाळवाणे वाटणार नाही. आपल्या पेहेरावात व केशरचनेत बदल करा व ताजेतवाने रहा म्हणजे त्यांना दुसर्‍या स्त्रीकडे बघावेसेच वाटणार नाही.

One Comment on “पुरुषांना का आवडते घरवाली पेक्षा बाहरवाली ? जाणून घ्या थक्क करणारी कारणे…”

  1. तुमचे कंटेंट रायटर जे आहेत त्यांचं मराठी आधी तपासून घेणं गरजेचं आहे. पच्छाताप..अप्रूफ यात चूक दिसली नाही का तुम्हाला?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *