स्वतःपेक्षा 16 वर्ष मोठ्या ऋतिकला आपला पती बनू इच्छिते हि अभिनेत्री, तिच्या सुंदरतेवर मरतात अनेक मुले …

आपणा सर्वांनाच माहीत आहे की भारतीय चित्रपट्सुष्टीत एकापेक्षा एक अशा सुंदर अभिनेत्री आहेत. जर दक्षिणेकडील चित्रपट्सुष्टीचा विचार केला तर त्यात पण एकापेक्षा एक अशा सुस्वरूप अभिनेत्री आहेत ज्या बॉलीवुडच्या अभिनेत्रीशी टक्कर देऊ शकतात. चित्रपटात काम करण्यासाठी कायम नवीन नवीन चेहरे आपले नशीब आजमावायला येतच असतात.

दक्षिणेकडील चित्रपट्सुष्टीत काम केल्यानंतर कितीतरी अभिनेत्री बॉलीवुडकडे वळल्या. परंतु बॉलीवुडमध्ये जर कोणी अभिनेता किंवा अभिनेत्री यश नाही मिळवू शकला किवा शकली तर ते दक्षिणेकडील चित्रपट्सुष्टीत आपले नशीब आजमावयचा प्रयत्न जरूर करतात. आज आम्ही तुम्हाला दक्षिणेकडील चित्रपट्सुष्टीत असलेल्या एका खूप सुंदर अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत.

त्या अभिनेत्रीचे नाव आहे रकुल प्रीत सिंह. रकुल प्रीत सिंह सुंदरतेच्या बाबतीत कोणापेक्षा कमी नाही. सौंदर्याच्या बाबतीत ती बॉलीवुड अभिनेत्रींशी टक्कर देईल अशीच आहे. तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते पूर्ण भारतात व भारताबाहेरही आहेत.

रकुल प्रीत सिंहने दक्षिण फिल्म इंडस्ट्रीच्या महान अभिनेत्यांबरोबर अभिनय केला आहे. तसे तर रकुल प्रीत सिंह उत्तम अभिनय व सौंदर्य यामुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते. पण या वेळी तिची अशी एक बातमी समोर येते आहे त्यामुळे ती पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.

सांगायचे तात्पर्य असे आहे की रकुल प्रीत सिंह ने लग्न करायची इछा प्रकट केली आहे. तुम्हाला माहीती देतो आहोत की या वेळी तिने ज्या अभिनेत्याबरोबर लग्न करायची इछा व्यक्त केलि आहे तो दूसरा तिसरा कोणी नसून आपल्या सर्वांचा लाडका आणि प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशन आहे. ऋतिक रोशन बॉलीवुड मधील सगळ्यात मोठ्या अभिनेत्यामधील एक आहे व जो 90 च्या दशकापासून आत्तापर्यंत बॉलीवुड फिल्म इंडस्ट्रीत जोडला गेला आहे. अत्यंत कमी कालावधी मध्ये त्याने नाव कमावले आहे.

आपल्या एका मुलाखतीत रकुल प्रीत सिंहने हे सांगितले की ती ऋतिक रोशनला ‘कहो न प्यार है’ च्या वेळेपासून खूप पसंत करते. एवढेच नाही तर ती ऋतिक रोशन बरोबर लग्न करायची इछा पण करते आहे.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ऋतिक रोशन रकुल प्रीत सिंह पेक्षा 16 वर्षानी मोठा आहे परंतु वयाचे अंतर लक्षात न घेता, रकुल प्रीत सिंह तरीसुद्धा त्याच्याशीच लग्न करू इछिते. याबाबत ऋतिक रोशन कडून मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. त्याने त्याचे मत कोठेही मांडलेले नाही. तुम्हाला माहीत आहे ऋतिक रोशनचे लग्न झालेले आहे व त्यांना 2 मुले आहेत आणि त्याचा त्यांच्या बायकोशी काडीमोड झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *