अभिताभ बच्चन यांच्या सुर्यवंशम चित्रपटामधील लहान मुलगा आता दिसतो सलमान पेक्षा सुंदर…

नमस्कार मित्रहो. बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट असे आहेत जे जास्त गाजले नाहीत पण तरीही त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली. अशा अनेक चित्रपटांत एक नाव आहे १९९९ साली रिलीज झालेला अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम. हा चित्रपट तुम्हाला नक्की आठवत असेल. हा चित्रपट आवडतो असे म्हणणारा माणूस विरळाच. या चित्रपटाची खिल्ली उडवली जाते कारण मुळातच हा चित्रपट फ्लॉप आहे. हा चित्रपट टीव्हीवर इतका सतत दाखवला जातो की सगळ्यांना त्याचा अगदी कंटाळा आला आहे.

सेटमेंक्स वर तर हा इतक्या वेळा दाखवला गेला आहे की लोक झोपेतही याची स्टोरी सांगू शकतील. लोकांना यातले सगळे कलाकारही नावाने माहिती आहेत. यातच एक असा बालकलाकार आहे ज्याने उत्तम भूमिका निभावली होती. या चित्रपटात अमिताभचा डबल रोल होता. या चित्रपटात कौटुंबिक नाते पडद्यावर सुंदर पद्धतीने दाखवले गेले आहे. या चित्रपटाच्या शुटींगच्या वेळो अमिताभ बच्चन काही अडचणींतून जात होते, हा चित्रपटही फ्लॉपच गेला. यातील महत्वाची पात्रे सगळ्यांच्या लक्षात असतील जसे कि राधा आणि मेजर रणजीत सिंह.

 

तुम्हाला माहिती आहे का कि या चित्रपटातील हिरा ठाकूरच्या मुलाची भूमिका कोणी निभावली आहे ? या बालकलाकाराचे नाव आहे आनंद वर्धन आणि तेव्हा तो अवघ्या पाच वर्षांचा होता. १९९७ साली आलेल्या प्रीयारागालू चित्रपटातून बालकलाकार म्हणून याने दमदार पदार्पण केले. आता तो बराच मोठा झाला असून खूप स्मार्ट दिसतो. हे ऐकून तुम्हाला फार आश्चर्य वाटेल कि तो गेली बारा वर्षे चित्रसृष्टीपासून दूर राहिला आहे. २००१ नंतर तो कुठेच दिसला नाही पण आशा आहे की लौकरच आपण त्याला पडद्यावर पाहू शकू. तो साउथ चित्रपटात डेब्यू करतो आणि सोशल मीडियावरही बराच एकटीव आहे. त्याचे विडीयो तो नेहमी पोस्त करत असतो.

आता तो आर वेगळा आणि सुंदर दिसतो. तो कदाचित कोणत्याही नवीन चित्रपटात दिसू शकेल किंवा एखाद्या जाहिरातीत तुम्ही त्याला पाहू शकाल. अनेक मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम केलेला आनंद सध्या तरी या प्रसिद्धी झोतापासून स्वतःला लांब ठेवतो आहे आणि त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत असे आपण नक्कीच म्हणू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *