मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांच्या मुलांची लग्न होऊन ते सुखी संसार करत आहेत. अनेक स्टार्सचे मुलेही वडील बनले आहेत. म्हणून आज आम्ही तुम्हाला काही अशा 3 अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या आपल्या सूनांपेक्षाही अधिक तरूण आणि सुंदर दिसतात.
अमला अक्कीनेनी
साऊथ फिल्म वर्ल्डचा सुपरस्टार अभिनेता नागार्जुनची दुसरी पत्नी अमला अक्कीनेनी दिसायला खूपच सुंदर आहे. इतकेच न्हवे तर ती तिचा सावत्र मुलगा नागा चैतन्य याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री समैन्था रुथ प्रभुपेक्षा अधिक सुंदर दिसत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की नागा चैतन्य हा नागार्जुनच्या पहिल्या पत्नीचा म्हणजे लक्ष्मी दग्गुबती यांचा मुलगा आहे.
जयाप्रदा
बॉलिवूड चित्रपटांमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री जयाप्रदाला मूल नाही. म्हणून तिने तिची बहिणी सगुनाचा लहान मुलगा सिद्धार्थ याला दत्तक घेतले. व ती सिध्दार्थवर आपल्या सक्क्या मुलापेक्षा जास्त प्रेम करते. पण 58 वर्षांची झालेली जयाप्रदा ही तिच्या सिद्धार्थच्या पत्नीपेक्षा अधिक आकर्षक दिसते.
हेमा मालिनी
बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी विवाहित होती आणि तिने तीन मुलांचे वडील असणाऱ्या धर्मेंद्र यांच्याशी लग्न केले आहे, हेमा मालिनी 71 वर्षांच्या असून देखील त्या त्यांच्या सावत्र-मुलगी सनी आणि बॉबीच्या पत्नींपेक्षा सुंदर दिसतात.
मित्रांनो अश्याच सुंदर माहिती साठी आमचे Marathi Asmita पेज नक्की लाईक करा…. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.