मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, पोस्ट अतिशय छान आहे, वेळेतला वेळ काढून आवर्जून वाचा, पण होणारी चूक आत्ताच जाणून घ्या. त्याने 11 वी लाच प्रपोज केलेले . पण मी त्याला हो म्हटले नाही . हो म्हटले नाही म्हणजे तो मला आवडायचा नाही असे नाही. मलाही तो आवडायचा. १२ वी झाली, कालांतराने आमच्या दोघांचाही एकाच इंजिनियरींग college ला नंबर लागला. योगायोग असा की faculty सुध्दा एक व class सुध्दा एक. जसे जसे शरीर वाढत होते तसतसे आता हळूहळू दोघातले बोलणे वाढले , संपर्क वाढला , जवळीक वाढली. मी जाणीवपूर्वक त्याला आता माझा होकार दर्शविला. प्रेमाच्या शपथा – आणाबाका घालून झाल्या . लग्नाची वचन देवून झाली.
माझ्या होकाराने त्याला आता माझ्या शरीराला व मला त्याच्या शरीराला हात लावण्याची रितसर हक्क मिळाला. शरीरातील अवयवांत जसजसा chemical बदल होत गेला तसतशी आमच्यातील chemistry बदलली. आता आम्ही सोबत फिरायचो, बाईक शेअर करायचो , corner seats घेवून movies ला जायचो. हातात हात घेणे, मिठी मारणे, किस करणे हे आता आम्हाला रोजचेच होते. आता आमच्या दोघांची शरीरं आम्हाला याहून वेगळं काहीतरी थ्रील मांगत होती. साहजिकच त्याचाच whatsapp ला message आला ….
” येतेस का आज रात्री रूमवर ? ” मीही थोडासा नकार देत शेवटी होकार दर्शविला. मलाही whatsapp ला केलाला phone_sex , practically अनुभवायचा होता. आम्ही condoms चा वापर करून त्या रात्री इंटरकोर्स केला. अशा पध्दतीने आमच्या कितीतरी रात्री गेल्या. एक दिवस मात्र भावणेच्या भरात वाहवत condom नं वापरताच इंटरकोर्स केला. दोघांच्याही शरीराची आग शांत होईपर्यंत काही लक्षात आले नाही. नंतर चूक जाणवली. मी लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळीच गर्भनिरोधक गोळी घेतली. तो बोलत होता. काही होत नाही , घाबरू नकोस . पण मला MC (पाळी) येईपर्यंत भिती वाटतच होती. एकदाची पाळी आली . व गर्भनिरोधक गोळ्यांवर डोळेलावून विश्वास बसला.
पुढील भाग वाचण्यासाठी पेजेस २ चेक करा
Nice sir