जाणून घ्या किन्नरांचे अंत्यसंस्कार असे का केले जातात….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, किन्नरांचे जग प्रत्येक दृष्टीने सर्वसामान्यांपेक्षा वेगळे असते. आपल्या समाजात किन्नरांना तृतीयपंथी  म्हणजेच ‘थर्ड जेंडर’ चा दर्जा आहे. त्यांचे आयुष्य आपल्यासारखे सामान्य नसते. त्यांचे जीवन जगण्याचा अंदाज आणि राहणीमान आपल्या पेक्षा थोडे भिन्न आहे, व त्यामुळेच त्यांच्याबद्दल काही लोकांना फारच कमी माहिती आहे, त्यांचे जग जितके वेगळे आहे, तितकेच त्यांचे रीतिरिवाज आणि विधी देखील भिन्न आहेत. आपल्या येथे यांचे बरेच नाव असतात, किन्नर, हिजड़ा, षंढ आणि काय काय.

सामान्य व्यक्ती यांच्या पैसे मागण्यावरून जास्त विरोध करत नाही आणि गुपचुप काढून देतात. असे का? बरेच लोक असे मानतात की यांची बद्दुआ (शाप) नाही घ्यायला पाहिजे, पण का नाही घ्यायला पाहिजे, हे कोणाला माहीत नसते. आपल्या  देशात या वेळेस 5 लाख किन्नर आहे. किन्नरांशी निगडित अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला जाणून घ्यायचा असतील, पण तुम्ही कोणाला याबद्दल विचारू शकत नाही आणि कोणी तुम्हाला सांगूही शकत नाही.

कदाचित तुम्हाला त्यांच्या रहस्यमय जगाविषयी देखील माहिती नसेल, तर आज आम्ही तुम्हाला त्यांच्या अशा जगाशी परिचित करून देणार आहोत जिथे अनेक प्रथा आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जेव्हा एखाद्या किन्नरचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या मृत शरीराचे काय केले जाते? व त्याचे अंत्यसंस्कार कसे केले जातात? याबद्दल माहिती सांगणार आहोत तर चालण्याचा विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

किन्नरांच्या बाबतीत सर्वात गुप्त काही असेल तर यांचे अंतिम संस्कार. जेव्हा यांचा मृत्यू होतो तेव्हा कुठलाही सामान्य व्यक्ती हे बघू शकत नाही. याच्या मागची मान्यता अशी आहे की असे केल्याने तो पुढच्या जन्मात परत किन्नरच बनतो. यांची शवयात्रा रात्री काढण्यात येते. शव यात्रा काढण्याअगोदर मृत देहाला जोडे आणि चपलांनी मारण्यात येते. यांच्या मृतदेहाला जाळण्यात येत नाही बलकी त्यांचे दफन करण्यात येते.

तसे तर किन्नर हिंदू धर्माच्या बर्‍याच रीतिरिवाजांचे पालन करतात, परंतु त्यांचा मृतदेह जाळला जात नाही तर त्याचा मृतदेह पुरला जातो. परंतु किन्नरांचा अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांच्या शरीराला चप्पलने मारहाण केली जाते. असे म्हणतात की त्यांच्याकडून या जन्मात झालेल्या सर्व पापांचे हे एक प्रायश्चित आहे. त्यांच्या समाजात एखाद्याचा मृत्यू झाला तर ते किन्नर पुढे आठवडाभर अन्न खात नाहीत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की किन्नर समाजात कोणाचा मृत्यू झाल्यास ते लोक त्याच्या मृत्यूवरती मुळीच शोक करत नाहीत, कारण त्यांना असे वाटते की, मेलेल्या किन्नरला या नरक जीवनापासून मुक्तता मिळाली आहे. म्हणून हे लोक कितीही दु:खी असले तरी, दुसर्‍याच्या मृत्यूवर ते आनंद साजरा करतात. व या आनंदात हे लोक पैसे देखील दान करतात. आणि त्यांचा आराध्या देव अरवनला अशी प्रार्थना करतात की पुढच्या जन्मी त्याने कुणालाही किन्नर म्हणून जन्म देऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

5 Comments on “जाणून घ्या किन्नरांचे अंत्यसंस्कार असे का केले जातात….”

  1. माझ्या आठवणीत कै.प्रमोद नवलकर यांनी एक मोठा लेख लिहिला होता.आता नाव लक्षात नाही पण दिवाळी अंकात होता.

  2. नमस्कार. खूपच ज्ञानवर्धक तसेच माहितिप्रद अशी वेबसाइट आहे. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *