मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला स्त्रियांच्या विषयी अशा 2 गोष्टी सांगणार आहोत, ज्या प्रत्येक पुरुषाला माहिती असायलाच हव्यात. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. तसे म्हणायचे झाले तर स्त्री म्हणजे, या जगातील सर्वात मौल्यवान रत्न…, स्त्री म्हणजे पुरुषाला सर्वश्रेष्ठ प्रकारची सुख देणारी… अशा प्रकारे स्त्रीचे वर्णन केले जाते.
या जगामध्ये सर्वात मोठ्या दोन शक्ती मानल्या जातात, त्यातील पहिली म्हणजे तारुण्य, आणि दुसरी म्हणजे स्त्रीचे सौंदर्य या गोष्टींवरून समजते की स्त्री किती बलशाली आहे. तर चला जाणून घेऊ स्त्रियांच्या बद्दल त्या दोन गोष्टी ज्या प्रत्येक पुरुषाला माहिती असायला हव्यात. आणि त्यातील पहिली गोष्ट……. स्त्री ही स्वभावाने चंचल स्वभावाची असते. चंचल स्वभाव म्हणजे, स्त्री ही कधीच स्थिर नसते, तिची बुद्धी ही कधीच स्थिर नसते, आणि म्हणून पुरुषाने प्रयत्न पूर्वक स्त्रीचा सांभाळ करावा लागतो, स्त्रीला नियंत्रणामध्ये ठेवावे लागते.
“या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अधोकामी असे विचार व्यक्त करण्याचा आमचा मनोदय नाही केवळ भारतीय कुटुंब व्यवस्था टिकून राहावी यासाठी ही माहिती या ठिकाणी सांगण्यात आली आहे….!” तुम्ही psychological पहा किंवा कोणत्याही दृष्टीने पहा स्त्री ही चंचल स्वभावाची असते आणि म्हणून पुरुषांनी पुरुषार्थ गाजवून धनसुख कमावले पाहिजे. पैसा संपत्ती कमवायला हवी आणि त्या बळावरती आपल्या कुटुंबाचे आणि स्त्रीचे रक्षण करायला हवे. कृपया ही एक गोष्ट लक्षात ठेवा की, जो निर्धार मनुष्य असतो ज्याच्याकडे पैसा नसतो अशा माणसाची पत्नी सुद्धा त्याची चेष्टा-मस्करी करते.
याचा अनुभव अनेकांना आलेला असेल आणि पुरुषार्थ गाजवणे म्हणजेच पैसा कमावणे व्यवहार चतुर असणे संपत्ती कमावणे आणि स्वतःच्या बळावर आपल्या कुटुंबावर आणि आपल्या पत्नी वरती नियंत्रण ठेवणे ही कामे पुरुषार्थाला करावी लागतात व ती करायला देखील हवीत. आणि दुसरी गोष्ट…. परस्त्रीला नेहमी मातेसमान मानायला हवे, अनेक पुरुषांनी ही गोष्ट आपल्या मनी ध्यानी ठसवून घ्या की परस्त्री ही मातेसमान असते. परस्त्रीच्या मोह पाशात जर एखादा पुरुष अडकला तर त्याची सुटका प्रत्यक्ष ब्रम्हदेव देखील करू शकणार नाहीत.
परस्त्री मोह पाशातून सुटणे हे महाकठीण असते. आणि म्हणूनच आपण परस्त्री कडे मातेच्या दृष्टीनेच पाहायला हवे. तर मित्रांनो ह्या दोन गोष्टी ज्या प्रत्येक पुरुषाने लक्षात ठेवायला हव्यात, आम्ही विशेषतः महिला वर्गाला सांगू इच्छितो की तुमच्यावरती कोणत्याही प्रकारची टीका-टिपणी करण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. प्रत्येक स्त्री ही माता आणि भगिनी या दृष्टीनेच आम्ही स्त्रीकडे पाहतो फक्त भारतीय कुटुंब व्यवस्था टिकून राहावी म्हणूच ही माहिती सांगण्यात आली आहे.
तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.