मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला अग्निपथ या चित्रपटामध्ये ऋतिक रोशनच्या लहान बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कनिका तिवारी हिच्या विषयी थोडी माहिती सांगणार आहोत तुम्हाला माहीत आहे का की ही अभिनेत्री आता खूपच सुंदर दिसत आहे….! तर चाल तिच्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ, बॉलिवूडमध्ये असे खूप कमी कलाकार आहेत ज्यांना चित्रपटामध्ये फारच कमी भूमिका मिळून देखील ते कलाकार प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवतात.
आम्ही बोलत आहोत कनिका तिवारी बद्दल जिने ऋतिक रोशनच्या लहान बहिणीची भूमिका साकारली आहे. तिने ऋतिक रोशन सोबत “अग्निपथ” या चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट कनिकाचा पहिला चित्रपट होता. व त्या चित्रपटाने कनिकाला चांगलीच ओळख मिळवून दिली.कनिका तिवारी ही भोपाळची रहिवासी आहे, जेव्हा या चित्रपटासाठी तिची निवड झाली तेव्हा ती दहावीच्या बोर्डाची तयारी करीत होती, त्यावेळी ती केवळ 15 वर्षांची होती.
कनिका एक सामान्य कुटुंबातील आहे. तिची आई एक ब्यूटीशियन असून ती ब्युटी पार्लर चालवते. तिच्या आईचे स्वप्न होते की तिच्या मुलीने चित्रपटांमध्ये काम करावे. आता कनिका 21 वर्षांची आहे आणि ती खूपच सुंदर दिसत आहे आता ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे.
कनिका अनेकदा सोशल मीडियावर फोटो अपलोड करते, तिची ही छायाचित्रे पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल आणि आपण स्वतःला हा प्रश्न नक्की विचारू की ही तीच आहे का…? मित्रांनो तुम्हाला अग्निपथ चित्रपटात कनिका तिवरीचा अभिनय कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा