मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला राजकारणी आणि माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिद्धू यांची कन्या राबिया हिच्या विषयी थोडी माहिती सांगणार आहोत. तुम्हाला माहित आहे का की नवज्योतसिंग सिद्धू यांची कन्या राबिया ही दिसण्यामध्ये हिरॉईन देखील मागे टाकते, तर चला तिच्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ व त्याच बरोबर तिची ग्लॅमरस छायाचित्रे देखील पाहून घेऊ.
राजकारणी आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांची कन्या राबिया सिद्धू ही बोल्डनेस मध्ये मोठ मोठ्या होरॉईनला देखील मागे टाकते. याचा पुरावा म्हणजे तिने इंस्टाग्राम वर पोस्ट केलेली तिचे फोटो…. राबिया सोशल साइटवर खूप अॅक्टिव आहे. ती आजकाल तिच्या चाहत्यांच्या बरोबरचे फोटो शेअर करत राहते. एका चित्रात ती ब्लॅक आणि ग्रीन कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. या चित्रांमध्ये ती स्टाईलिश स्टाईलमध्ये पोज देत आहे.
तर दुसऱ्या चित्रात ती मेहरूण कलरच्या बॅकलेस ड्रेसमध्ये दिसली आहे. रबियाची ही छायाचित्रे पाहिल्यानंतर, ती लवकरच अभिनेत्रीच्या जगात प्रवेश करू शकेल…. असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या सर्व चित्रांमध्ये सिद्धूची मुलगी बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा काही कमी दिसत नाही. ही चित्रे पाहिल्यानंतर चाहते देखील तिच्या लूकचे कौतुक करीत आहेत. राबियाच्या या सर्व चित्रांमधील तिची हॉट स्टाईल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
त्याच बरोबर ड्रेसिंग सेन्समुळे देखील राबिया बर्याचदा सोशल मीडियावर चर्चेत असते. तुम्हाला सांगू इच्छितो की, सिद्धू यांची लहान मुलगी मात्र लाईमलाइट पासून दूर आहे, तरी देखील ती तिच्या चित्रांमुळे चर्चेत येत आहे.
राबियाच्या करियर विषयी आणि निवडीबद्दल बोलायचे झाले तर तिला सुरुवातीपासूनच फॅशन डिझायनिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे. राबियाने पाथवेज वर्ल्ड स्कूल मधून आपले शिक्षण घेतले आणि नंतर सिंगापूरच्या लॅस्ले कॉलेज ऑफ आर्ट्स या कॉलेजमधून फॅशन डिझायनिंगमध्ये पुढे शिक्षण घेतले.
मित्रांनो तुम्हाला राबिया कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.