नमस्कार मित्रांनो नुकताच IIFA पुरस्कार पार पडला, या सोहळ्या मध्ये नवीन अभिनेत्री दिसून आली. या अभिनेत्री सर्वांच्या चर्चेचा विषय बनली. कारण या अभिनेत्री ची एन्ट्री सलमान खान सोबत झाली. त्यामुळे सर्वांनाच असा प्रश्न पडला की, सलमान खान सोबत एन्ट्री करणारी ही सुंदर अभिनेत्री आहे तरी कोण? मित्रानो तुम्ही या अभिनेत्री ला ओळखत असाल, कारण ही अभिनेत्री मराठी मधील सुप्रसिद्ध अभिनेते यांची मुलगी आहे. तो अभिनेता आहे महेश मांजरेकर.
महेश मांजरेकर यानी मराठी मधील नवेच, तर बॉलीवूड व दक्षिण भारतातील ही चित्रपट मध्ये ही काम केले आहे. बॉलीवूड मध्ये त्यांचे नाव सन्मानाने घेतले जात, कारण आजपर्यत मराठी ,हिंदी व दक्षिण भारत या चित्रपटा मध्ये नायक खलनायक अशा अनेक भूमिका साकारल्या आहेत. याच बरोबर अनेक चित्रपटाचे दिग्ददर्शक सुद्धा केले आहे आणि याचबरोबर मराठी मधील Big Boss याचे देखील ते होस्ट आहेत. सलमान खान सोबत त्यांची खास मैत्री आहे.
महेश मांजरेकर सलमान खान सोबत सारखे दिसतात. त्यामुळेच सलमान खान च्या अनेक चित्रपटा मध्ये जळखले आहेत. आणि आता सलमान खान त्यांच्या धाकट्या मुलीला बॉलीवूड मध्ये आणत आहेत. महेश मांजरेकर यांच्या धाकट्या मुलीचे नाव सई मांजरेकर असे आहे आणि ती आता ‘दबंग 3’मध्ये झळकणार आहे. यात सई ही सलमान खान ची प्रियसी असणार ही देखील चर्चा आहे. तर सध्या दबंग 3 चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. ‘दबंग 3’ 20 डिसेंबर 2019 रोजी भारतात रिलीस होईल.
तर मित्रांनो सई ची सलमान खान सोबत अभिनेत्री बनल्या पासून लोकप्रियता खूप वाढली आहे. सई मांजरेकर चर दबंग ३ द्वारे पदार्पण होत आहे, त्यामुळे तिला पुढील वाटचाली साठी आमच्या कडून खूप साऱ्या शुभेच्छा…