मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला “राम तेरी गंगा मैली” या चित्रपटातील बोल्ड सीन देणारी अभिनेत्री ‘मंदाकिनी’ हिच्या विषयी थोडी माहिती सांगणार आहोत, ही अभिनेत्री आता काय काम करत आहे, ते पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित होऊन जाल. तर चला या अभिनेत्री विषयी अधिक माहिती जाणून घेऊ, राज कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटामधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री ‘मंदाकिनी…
मंदाकिनी आज बॉलिवूड सारख्या चमकदार जगापासून दूर आहे. मंदाकिनीने या चित्रपटात खूप बोल्ड सीन्स दिले. आणि विशेष म्हणजे मंदाकिनीचे ते बोल्ड सीन आजही प्रसिद्ध आहेत. राम तेरी गंगा मैली हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. तथापि, या चित्रपटा नंतर मंदाकिनीच्या उर्वरित चित्रपटांमध्ये काही विशेष असे दिसून आले नाही. मंदाकिनीच्या कारकीर्दीची सुरूवात 1985 मध्ये झाली आणि 1986 मध्ये तर ती समाप्त झाली.
मीडिया रिपोर्टनुसार मंदाकिनी आता चित्रपटांपासून दूर ‘योगा क्लास’ चालवित आहेत. असेही म्हटले जाते की मंदाकिनी “दलाई लामा” यांचे अनुयायी आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो की मंदाकिनी यांनी 1980 मध्ये डॉक्टर ‘के टी आर ठाकूर’ यांच्याशी लग्न केले. दोघांचे लग्न लव कम अरेंज मॅरेज होते. मंदाकिनीचे सध्या बॉलिवूड कनेक्शन नाही आणि आता ती आपले आयुष्य एका सामान्य गृहिणीच्या सारखे जगत आहे.