या लोकांच्या पत्नी पाहून तुम्ही देखील म्हणाल कोणत्या जन्माची पुण्याई लाभली आहे…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आपण काही व्यक्तींच्या लग्नातील फोटो विषयी बोलणार आहोत, तुम्हाला तर माहीतच असेल काही लोक असे म्हणतात की, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. या गोष्टीवर कोणाचा विश्वास असो किंवा नसो पण आज आम्ही तुम्हाला काही व्यक्तींचे फोटो दाखवणार आहोत, ते पाहून आपण नक्की बोलू शकतो की खरे असेल ते…..!! या लोकांच्या पत्नींना पाहून तुमच्या मनात हा प्रश्न येईल की त्यांना कोणत्या जन्माची पुण्याई मिळाली आहे? प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात विवाह हा एक महत्वाचा क्षण असतो.

प्रत्येकाची अशी इच्छा असते की त्यांचा हा विशेष क्षण आणखी विशेष बनावा. असे म्हटले जाते की एखाद्या मनुष्याला जर शहाणी बायको भेटली तर त्या मनुष्याचे जीवन स्वर्गांसारखे सुंदर बनते. इतकेच नाही तर पूर्वीपासून अस म्हटले जाते की कोणत्याही पुरुषाच्या यशामागे स्त्रियांचा हात हा असतोच. मग ही स्त्री एक पत्नी किंवा एक आई देखील असू शकते.कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात ‘स्त्रीचा’ अर्थ काय हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात स्त्री साठी एक विशिष्ट स्थान असते. आपण नेहमी ऐकले असेल की देवच जोड्या बनवितो. प्रत्येकाला एक सुंदर पत्नी हवी असते: बर्‍याचदा लोकांना लग्न करताना पाहिले असेल. जर नियोजित विवाह झाले तर बहुधा कुटुंब त्यांच्या मुलासाठी एक सुंदर मुलगी निवडतात.

 

भारतासारख्या देशात गोऱ्या रंगावर फारसा विचार केला जातो. मुलगा कदाचित काळा असला, तरी देखील त्याला मुलगी ही गोरीच असावी, अशी मानसिकता भारताच्या प्रत्येक भागात दिसून येते. प्रत्येकाची इच्छा असते की त्याची पत्नी सुंदर असावी, परंतु हे देखील एक सत्य आहे की हे प्रत्येकासोबत होत नाही. जर कोणाची पत्नी खूपच सुंदर असेल तर एखाद्याची पत्नी सामान्य असते.

मागील जन्मातील कोणते तरी पुण्य केले असावे, त्याचे याना फळ या जन्मी मिळाले असावे: काही लोकांना ह्या व्यक्तींना पाहिल्यानंतर असे वाटते की त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या जन्मामध्ये काही तरी चांगले काम केले असेल, म्हणून त्यांना एक सुंदर पत्नी मिळाली आहे. होय, जर तुम्ही त्यांना पाहिले तर तुमच्या मनात देखील हाच प्रश्न येईल.

एकदा क्रिकेटपटू परविंदर अवाना याच्या कडे बघा आणि नंतर त्याच्या पत्नीकडे बघा, त्यांच्याकडे पाहिल्यावर असे वाटते की परविंदर अवाना जवळ असणारी त्याची पत्नी कोणती तरी परी आहे. परंतु त्याला अशी पत्नी फक्त त्याच्या यशामुळे मिळाली आहे.

सोशल मीडियाच्या या युगात केव्हा कोणाला कोणावरती प्रेम होईल काही सांगता येत नाही. बर्‍याच वेळा हे प्रकरण लग्नापर्यंतही पोहोचते. या मुलाच्या प्रेमात वेडी झालेली रशियाची ही मुलगी भारतात आली आणि तिने त्याच्याशी लग्न केले.

ही व्यक्ती आणि त्याची पत्नी पाहिल्यानंतर प्रत्येकाला हेवा वाटेल. या व्यक्तीकडे अशी सुंदर बायको कशी काय आहे?

वयोवृद्ध व्यक्तीकडे पाहिले तर असे वाटते की देव इतका मोठा अन्याय कसा करू शकतो. त्याची पत्नी खूप निरागस आणि सुंदर आहे आणि ही व्यक्ती… आपण स्वतः पाहू शकता.

या व्यक्तीकडे पहात असताना कदाचित एकट्या मुलांना आत्महत्या केल्यासारखे वाटेल. एकदा त्याला पहा आणि त्याचा पार्टनर ही पहा, जमीन-आसामान चा फरक दिसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *