मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला दंगल चित्रपटातील भारतीय कुस्तीपटू गीता फोगाटची भूमिका साकारलेल्या “जायरा वसीम” बद्दल माहिती सांगणार आहोत, दंगल फिल्ममधील ही छोटी मुलगी आता मोठी तर झालीच आहे, व त्याच बरोबर ती खूपच सुंदर दिसत आहे तर चला आपण तिच्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. दंगल चित्रपटातील भारतीय कुस्तीपटू गीता फोगाटची भूमिका साकारलेल्या “जायरा वसीम” ने केलेल्या सुंदर अभिनयामुळे सर्व लोक तिला दंगल गर्ल म्हणूनही ओळखु लागलेत. आणि सौंदर्याबरोबरच तिने केलेल्या सुंदर अभिनयामुळे सर्व लोक आकर्षित झाले होते.
जायरा वसीम खूपच गोंडस आणि सुंदर आहे, जायराचा अभिनय पाहून बॉलिवूडचे सर्व दिग्दर्शक जायरा बद्दल वेडे बनले आणि जेव्हा तिचा दंगल चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला, तसे तिला दररोज नवीन चित्रपटाच्या ऑफर येत राहिल्या. जायरा वसीमला तुम्ही दंगलमध्ये छोट्या केसांमध्ये आणि कुस्तीच्या भूमिकेत पाहिले असेल पण तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल जेव्हा फोटोंमध्ये पहाल तेव्हा तुम्ही देखील वेडे होऊन जाल.
काही दिवसांपूर्वी तिचा चित्रपट आला होता सिक्रेट सुपरस्टार, जो हिट झाला, तू अभिनयात इतकी गुंतून जाते की तिला याबद्दल एक पुरस्कारही देण्यात आला आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. 5 महिन्यांपूर्वी फ्लाइटमध्ये ती एका विवादात अडकली होती जिथे तिची कोणीतरी छेडछाड केली होती. तथापि ती फक्त 18 वर्षांचीच आहे, चला आपण तिचे काही रिअल लाइफ मधील फोटो पाहू.
बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्ट या नावाने परिचित असलेल्या आमिर खान हे जायरा वसीम ला अभिनेत्रीमध्ये मिसेस परफेक्ट असे म्हणतात. तिचा पहिला चित्रपट दंगल आणि दुसरा चित्रपट सिक्रेट सुपरस्टार हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. मित्रांनो तुम्हाला तिचा अभिनय कसा वाटला आणि त्याच बरोबर तुम्हाला तिचा कोणत्या लूक ज्यास्त आवडला दंगल चित्रपटातील का रिअल लाईफ मधील ते कमेंट करून नक्की कळवा.