मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, अक्षय कुमारशी ब्रेकअपनंतर अमेरिकेतला गेल्या होत्या. तर चला मित्रांनो अधिक माहिती जाणून घेऊ. मित्रांनो आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरे कोणीही नव्हे तर त्या आहेत बॉलिवूडच्या सर्वात सुंदर आणि टैलेंटेड अभिनेत्री “पूजा बत्रा”, पूजा बत्राने बर्याच मोठ्या चित्रपटांमध्ये मोठ मोठ्या सितारांसोबत काम केले आहे. “बरसात” या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर, ती यशाची शिडी चढतच गेल्या.
बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रीची पदवी मिळवल्यानंतर पूजा बत्रा यांचे अक्षय कुमारसोबतचे अफेअर चालू होते. दोघेही एकमेकांवर खूप खूश होते. पण, अक्षय कुमारने त्यांच्या दुसर्या अफेअरमुळे पूजा बत्रासोबत ब्रेकअप केले. यानंतरच पूजा बत्रा खूप निराश झाल्या आणि त्यांनी एका एनआरआई शी लग्न केले. आणि त्या अमेरिकेत राहायला गेल्या. पण ते नातेही केवळ 8 वर्षेच टिकले. यानंतर आता नवाब शाह यांना डेट करायला लागल्या आणि यांच्याशीच लग्न देखील केले.
पूजा बत्राच्या वर्कफ्रेंडबद्दल बोलायचे झाले तर तिने गोविंदा, अनिल कपूर आणि सनी देओल सारख्या मोठ्या स्टार्सबरोबर काम केले आहे. तिने मिस इंडिया आणि मिस एशिया पॅसिफिक जेतेपदही जिंकले आहेत. यानंतरच त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.
मित्रांनो तुम्हाला ही अभिनेत्री कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.