अक्षय कुमार आपल्या आई आणि पत्नीशिवाय या लेडीचा फोन कधीही चुकवत नाही.

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला अक्षय कुमारच्या जीवना विषयी थोडी माहिती सांगणार आहोत आणि आम्हाला माहिती आहे की अक्षय क्वचितच कोणाचे तरी फोन उचलून त्यांच्याशी बोलताय पण अक्षय यांनी सांगितले आहे की फक्त अश्या तीनच व्यक्ती आहेत ज्यांचा फोन ते कोणत्याही महत्वाच्या कामात असले तरी उचलतात आणि तुम्हाला त्या तीन व्यक्ती कोण आहेत ते जाऊन घ्यायला नक्की आवडेल. तर चला मित्रांनो आपण अक्षय कुमारच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊ.

अक्षय कुमार प्रत्येकाचा फोन उचलत नाहीत, स्वत: सुपरस्टारनेही याची कबुली दिली आहे. नुकताच अक्षय कुमार करण जोहरच्या शो कॉफी विथ करणमध्ये गेला होता. त्याच्यासमवेत रणवीर सिंगही होता. यादरम्यान अक्षयने आपल्या रूटीन बरोबरच त्यांच्या काही सवयी देखील सांगितल्या. हे तर सर्वांनाच माहीत आहे की अक्षय कुमार सकाळी लवकर उठतो आणि रात्री चे उशिरापर्यंत अज्जिबात जागत नाहीत. ते रात्रीच्या पार्ट्यांमध्ये देखील दिसत नाहीत. या दरम्यान, शो वरती अक्षय यांनी सांगितले की ते नेहमीच शिस्त बाळगतात आणि कोणत्याही कामाच्या वेळीस ते स्वत: ला त्याच्यापासून विभक्त (वेगळे) होऊ देत नाही.

अक्षय म्हणतात की ते क्वचितच कोणाचे तरी फोन उचलतात. परंतु असे तीन लोक आहेत ज्यांचा फोन ते कधीही कोणत्याही अवस्थेत उचलतातच. ते कोणतेही काम करत असले तरी ते त्या तीन महिलांच्या फोन कडे कधीही दुर्लक्ष करतात. अक्षय कुमार म्हणतात की ते नेहमीच आपल्या आई, पत्नी ट्विंकल आणि मॅनेजर जेनोबिया यांचा फोन ते नेहमीच उचलतात. आणि या शो च्या दरम्यान अनेक मजेदार क्षणही समोर आले.

जेव्हा अक्षय यांना समोर हा प्रश्न आला की ते आपली पत्नी ट्विंकल सोडून सर्वात हॉट अभिनेत्री म्हणून कोणाला मानतात. यावर अक्षय म्हणाले की दीपिका पादुकोण. शेजारी बसलेल्या रणवीर सिंगचा यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
मित्रांनो आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *