साप चावला ? घाबरु नका, कोणते करायचे घरगुती उपाय ते जाणून घ्या…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला विषारी साप चावल्या नंतर आपण आपला जीव कसा वाचवावा व काय केल्याने आपला पुढील मोठा धोका टळेल ह्याची महिती पाहणार आहोत. तर चला मित्रांनो आपण या विषयी अधिक माहिती घेऊ. भारत हा जगातील ज्यास्त साप असलेला देश आहे. म्हणून सर्वात ज्यास्त साप भारतात पाहायला मिळतात. मित्रांनो तुम्ही कधी ना कधी साप पाहिला असेलच….?

जे लोक शहरात राहतात त्यांना भीती नाही, पण जे लोक गावात राहतात त्यांना तर जंगल, डोंगर, दरी, शेतात, कधी कधी तर घरातही हे विषारी साप पाहायला मिळतात. अचानक जर साप चावला तर लगेच काय करावे हे बऱ्याच व्यक्तींना माहीत नसल्यामुळे आजकाल बरेसेच लोक मरतात. जर दवाखाना जवळ असेल तर ठीक नसेल तर काय कराल…? जर तुमच्याकडे ही माहिती असेल तर सहज तुम्ही साप चावलेल्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता. आज आपण इथे ह्या माहिती मध्ये जर साप चावला स्वतःला किंवा दुसऱ्याला तर आपण कश्या प्रकारे वाचवू शकतो ते पाहणार आहोत. हे उपाय एकदम स्वस्त आणि सोपे आहेत. चला तर मग पाहुयात भारतामध्ये 550 प्रकारचे साप पाहायला मिळतात. यापैकी यामध्ये फक्त 15 सापाच्या जाती खूप विषारी आहेत. हे असे साप चावल्यावर मृत्यू होतो परंतु 535 जातींपैकी साप चावले तर मृत्यू होत नाही. हे साप विषारी असतात पण त्यांच्या चावल्याने माणूस मरत नाही हे साप चावल्याने उलटी, बेशुद्धी, सुजन, अशी लक्षणे होतात. आणि अश्या व्यक्ती ठीक होतात.

जर 15 प्रजाती पैकी एकही साप चावला तर मृत्यू होतो. परंतु ज्यास्त व्यक्तींचे कारण म्हणजे घाबरणे, म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावला आहे अशी व्यक्ती सापाच्या विषाने नाही तर ती साप चावलेला पाहून घाबरून हार्ट अट्याकनेच ज्यास्त व्यक्ती मरण पावतात मारतात. कधी कधी असा चावलेल्या साप विषारीही नसतो म्हणूनतर साप चावल्यावर कधीही ज्यास्त घाबरू नका. भारतात ज्यास्त विषारी साप आहे कोब्रा हा चावल्यावर जिवंत राहणे जवळ जवळ नाहीच. परंतु तुम्ही घाबरू नका. ही माहिती चावल्यावर अश्या व्यक्तीला वाचवू शक्य. सुरवातीला साप चावल्यावर काय केले पाहिजे. साप चावल्यावर ज्यास्त हालचाल , घाबरणे, रडने , आरडाओरडा करणे हे पाळावे, जर पीडित व्यक्ती घाबरून त्याचे ब्लड सेक्युलेशन ज्यास्त होईल आणि विष पूर्ण शरीरात पसरेल व अश्या व्यक्तीच मृत्यू लवकर होईल. परंतु साप चावल्यावर माणूस लगेच मारत नाही. जेव्हा सापाचे विष पूर्ण शरीरात पसरते त्याच वेळेस व्यक्ती मारतो. हे विष पूर्ण शरीरात पसरण्यासाठी कमीत कमी तीन तास लागतो. मग हे विष कोब्रा सापाचे का असेना मग आपल्याकडे तीन तास आहेतच या तीन तासात आरामात जीव वाचवू शकतो.

या तीन तासातच आपणास योग्य उपाय करायचे आहेत. या कंडिशन मध्ये जवळ हॉस्पिटल नसले. तरीही तुम्ही शरीरातील विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. अश्या वेळेस कापडाच्या साहाय्याने चांगले बांधून घ्या, ज्यामुळे विष पसरण्याची गती कमी होईल व जीव वाचवण्यास फायदा होईल, परंतु घोणस किव्हा फुरसे चावला असेल तर पायाला पट्टी बांधू नका. काहीजण साप चावल्यावर तोंडाने विष कडण्याचा प्रयत्न करतात तसे तुम्ही अज्जिबात करू नका, त्यामुळे दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होईल..!!

चला आता पाहूया उपाय :- पहिला उपाय ज्यामुळे आपण साप चावलेल्या व्यक्तीच जीव जवळ जवळ फुकट वाचवू शकतो, यासाठी लागणार आहे एक इंजेक्शन, ह्या इंजेक्शनच्या घेऊन तुम्ही ज्या ठिकाणी साप चावलेले दोन दाताचे वन दिसतात त्या तील अगोदर एक ठिकाणी ह्या इंजेक्शन ठेऊन pumping केल्यासारखे करा जेणे करून त्या इंजेक्शन मध्ये त्या जखमेतील रक्तात मिसळलेले विष येईल, व असेच दुसऱ्या ही ठिकाणी करा व जेवढे त्यातील विष काढता येईल तेवढे कडा व ह्यामुळे आपल्या शरीरातील सापाच्या विषाचे प्रमाण कमी होईल,

दुसरा उपाय आहे, NAJA २०० (N A J A ) हे औषध कोणत्याही होमिओपॅथी मेडिसीन शॉपमध्ये तुम्हाला मिळेल. या औषधाने तुम्ही तब्बल १०० लोकांचा जीव वाचवू शकता. आणि याची किंमत केवळ पाच रूपये इतकी आहे. NAJA एक मेडिसीन तुम्ही तुमच्या घरात नेहमी ठेवू शकता. ही मेडिसीन होमिओपॅथी असून स्वस्त आहे. त्याचं नाव आहे हे औषध जगातील सर्वात खतरनाक मानल्या जाणा-या सापाचं विश आहे. त्या सापाचं नाव आहे क्रॅक. या सापाचं विश सर्वात घातक मानलं जातं. हे विश दुस-या सापाचं विश उतरवण्यासाठी कामात येतं. या औषधाचा एक थेंब जीभेवर ठेवा आणि १० मिनिटानंतर पुन्हा एक थेंब ठेवा आणि पुन्हा एकदा १० मिनिटांनी एक थेंब. तीनदा थेंब टाकून सोडून द्यावे. बस इतके करून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.