मधुचंद्राची रात्रच ठरली व्हर्जिनिटी टेस्ट, खरच रक्त येणं एवढं महत्त्वाचं आहे का ? शॉकिंग स्टोरी…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला अभिषेक आणि मिताली यांची एक कथा सांगणार आहोत. अभिषेक आणि मिताली यांचे अरेंज मॅरेज झाले होते. आणि मधूचंद्राच्या रात्री अभिषेक हरकून (खूप आनंदी) गेलेला होता. पहिल्या रात्री काय करायचे याचा व्हिडीओ अभिषेक you tube वरती पाहत असतो. व्हिडीओ पाहून झाल्यावर तो त्याच्या रूम मध्ये येतो. तिथे मिताली बेड वरती घुंगट घेऊन बसलेली असते.

अभिषेक मिताली जवळ येऊन बसतो त्या नंतर मिताली अभिषेकला दुध प्यायला देते. दूध पिऊन, झाल्यावर मिताली थोडस लाजून म्हणते, मीच बोलणं सुरू करते ह्याच्या आधी आपल्याला मोकळेपणाने बोलण्याची संधीच मिळाली नाही. मिताली अभिषेकला विचारते , “तुमची एकादी girlfriend होती का…?”, त्यावर अभिषेक म्हणतो “नाही कधीच नाही…!!” त्यानंतर अभिषेक विचारतो तुझा एकदा boyfriend…? त्यावर मिताली म्हणते “एक होता 2-3 वर्षा पूर्वी पण खूप थोडे दिवस होता…!” दोघांचं बोलणं सुरू असत, व मिताली अभिषेकला एक गिफ्ट देते… ते गिफ्ट रुमाल असते व त्यावर “love u राजा” ते गिफ्ट अभिषेकला खूप आवडते. त्यावर मिताली म्हणते “माझ्यासाठी काही गिफ्ट आणले आहे का.?” त्यावर अभिषेक लाजत ब्राचा सेट मितालीला देतो. गिफ्ट पाहून मिताली म्हणते असा एक सेट आहे माझ्याकडे thakns म्हणत मिताली त्याचे गिफ्ट स्वीकारते. यामध्ये अभिषेकला कोणतरी सारखे फोन करत असते त्यावर मिताली अभिषेकला विचारते कोण आहे सारखं सारखं तुम्हाला फोन करतंय….! अभिषेक म्हणतो कोणी नाही मित्र आहेत..!

आज आपली पहिली रात्र आहे म्हणून मित्र त्रास देत आहेत. पण खरतर मित्र miss call देत नसतात. ह्या नंतर दोघे बोलत असताना तेवढ्यात खोलीचे दार वाजते दोघेही आवरून बसतात. अभिषेक दार उघडण्यासाठी जातो दार उघडल्यावर समोर त्याचे आईवडील असतात. वडिल रागाने अभिषेकला बोलतात येवढे फोन करतोय miss call देतोय कळत नाही का…? काय साधं एवढ पण समजत नाही तुला..? वडील त्याला रागाने पांढरी चादर देऊन तिथून निघून जातात. अभिषेक दार बंद करतो व चादर प्यांट मध्ये लपून तो मिताली जवळ येतो. तेवढ्यात मिताली विचारते कोण होते..? अभिषेक म्हणतो कोणी नाही बाबा होते. एक मिनिट तू तिकडे जाशील मिताली उठते आणि तिकडे तोंड करून उभी राहते. अभिषेक पटकन पांढरी चादर लपवतो व परत तिला बेडवरती यायला सांगतो. नंतर तो तिला चल झोपुया असे म्हणतो आणि लाईट बंद करतो. सकाळ होते पक्ष्यांचा किलबिलाट चालू असतो.

अभिषेकला जाग येते प्रसन्न मनाने बसून त्या झोपलेल्या मितालीकडे पाहत असतो. तेवढ्यात दारावर ठक ठक ऐकू येते. अभिषेक लगेच उठून उभा राहतो विचारात पडतो उशी खालची चादर कडून हातात घेतो लगेच दाडीचा एक डबाही काढतो दार उघडून आई बाबांना ती पांढरी चादर दाखवतो. त्यावर रक्त सांडलेल असतं. चादरी वरील रक्त पाहून अभिषेकचे आई वडील खूप खुश होतात पण खरतर ते रक्त त्याच्याच हाताच्या बोटाच असत. ज्याला त्याने ब्लेड ने कापलेल असत भारत कितीही पदारला तरी पदोपदी महिलांचा अपमान करणाऱ्या अनेक कुप्रता आजही राजरोज पाळल्या जातात. हे फक्त ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही होत. आता वेळ आहे सर्वांनी पुढाकार घेऊन व्हीर्जीनिटी टेस्ट म्हणजे कौमार्य चाचणीला विरोध करण्याची …. आळा घालण्याची…. ही टेस्ट कमी करा आणि जर तुम्हाला हो माहिती आवडली असली तर कमेंट मध्ये लिहून नक्की कळवा…!!

Leave a Reply

Your email address will not be published.