लवंगीबाई ही भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण आहे..?

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये जंजिऱ्यावरील लवंगी बाई या दाशीची भूमिका साखारणारी अभिनेत्री गेल्या काही दिवसात आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोचल्या आहेत. जंजिऱ्यामध्ये कोंडाजी बाबांसोबतच या लवंगी बाईची भूमिका ही सर्वांना आवडलेली दिसून येते. ही भूमिका साखरणारी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण हे जाणून घेण्याची ऊचूकता सर्वानाच लागली असेल.

तर मित्रानो लवंगी बाईची भूमिका साखारणारी अभिनेत्री आहे “स्वरांगी मराठे” स्वरांगी यांनी वयाच्या 10 व्या वर्षी आभाळ माया मध्ये चिंगी ची भूमिका साखारली होती. संगीत भूषण पुरस्काराने समानीत केलेले पंडित राम मराठे यांची नात आपल्या आजोबांप्रमाणे हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आहे. 14 फेब्रुवारी 1992 मध्ये स्वरांगी मराठे यांचा जन्म झालेला आहे. ठाण्यातील सरस्वती हायस्कूल मध्ये स्वरांगीचे प्राथमिक शिक्षण झाले. आभाळ माया, थरारक,व्यक्ती आणि वल्ली,रेशीम गाठी,अश्या अनेक लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी भूमिका केली आहे.

आभाळ माया मधील चिंगी या भूमिकेमुळे स्वरांगीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. फक्त मराठीच नाही तर बॉलीवूड मध्ये देखील हृतिक रोशन,प्रीती झिंटा,संजय दत्त,यांच्यासोब मिशन काश्मीर मध्ये सुद्धा काम केले आहे. संजय लीला भसाली निर्मित बाजीराव मस्तानी या चित्रपटात सुद्धा तिने झुंरीची भूमिका साखारली आहे. मराठी नाटक दोघांची रंग एक झाला मध्ये स्वरंगीने प्रमुख भूमिका साखारली होती. स्वरांगीला बेस्ट चाईल्ड ऍक्टरेस आणि अल्फा गवरव सारखे अनेक नामांकित पुरस्कार मिळाले आहेत. मित्रानो स्वरांगीनीची स्वराज्य रक्षक मधील लवंगी बाई यांची भूमिका कशी वाटली आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.