जर तुम्ही कोणत्याही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही KBC नक्कीच पाहत असाल. आणि असे बरेच लोक आहेत जे आपले सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी KBC पाहतात. अलीकडे झालेल्या कार्यक्रम मध्ये एका चुकीच्या उत्तरामुळे बिहारमधील एक व्यक्ती 7 कोटी जिंकता जिंकता हारले. ते पण फक्त एका चुकीच्या उत्तरामुळे…..!! व त्या व्यक्तीचे नाव आहे “सनोज राज”.. व तो बिहारचा आहे. त्यांनी 1 कोटी च्या प्रश्नाचे उत्तर आधीच दिले होते.
डॉन ब्रॅडमन
आता 7 कोटींच्या प्रश्नाला उत्तर देण्याची वेळ आली होती. व त्यांना विचारले की “असा कोणता भारतीय गोलंदाज होता ज्याच्या ओवर मध्ये सर डॉन ब्रैडमैन यांनी एक धाव घेऊन प्रथम श्रेणी क्रिकेटचे 100 वे शतक पूर्ण केले….?” जर आपणास ह्या प्रश्नाचे उत्तर माहित असेल तर कृपया कंमेंट करून सांगा…..!!
बरोबर उत्तर आहे

आम्ही दाखवलेल्या फोटोत तुम्हाला प्रश्न दिसत आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर C हा पर्याय होता परंतु सनोज राज यांनी B हा पर्याय निवडला आणि तो चुकीचा असल्याचे सिद्ध झाले.
वरील प्रमाणे आम्ही देखील तुम्हाला एक प्रश्न विचारत आहोत ह्याचे उत्तर तुम्ही कमेंट मध्ये लिहा,
भारताचा असा कोणता खेळाडू आहे ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकवले आहे……?
कृपया कमेंट करुन सांगा.
There are no words to show my appreciation!