इस्राईल देशाबद्दलच्या या गोष्टी वाचल्यावर तुम्हाला धक्काच बसेल…

इस्राइल देश दिसायला लहान आहे, पण सत्यात महान आहे. इस्त्राईलविषयी काही मनोरंजक तथ्ये आहेत. इस्राइल हा जगातील एकमेव देश आहे ज्याची लोकसंख्या 85 लाख आहे. म्हणजेच, बंगळूर मध्ये जितके लोक राहतात तेवढी इस्राईल ची लोकसंख्या आहे. पॅलेस्टाईन तोडून इस्त्राईलची स्थापना झाली.

नागरिकत्वाचा अनोखे नियम असणारा जगातील हा एकमेव देश आहे. जिथे यहूदी मुलाचा जन्म होताच इस्राईलचे नागरिकत्व मिळते. जरी मुलाचा जन्म कोणत्याही देशात झाला असेल. एखाद्या यहुदी मुलाचा जन्म भारतात झाला तर त्याचा जन्म होताच तो इस्राईलचा नागरिक मानला जातो.

जगात इस्त्राईल हा एक शक्तिशाली लष्करी देश म्हणून गणला जातो. इस्राईलमधील महिलांनी सैन्यात काम करणे बंधनकारक आहे. 85 लाख लोकसंख्या असलेल्या देशात सुमारे 3 दशलक्ष सैनिक आहेत. सैन्यात पुरुष जितके जास्त काम करतात तितक्या जास्त स्त्रियाही आहेत. 30 लाखांच्या सैन्यात सुमारे 15 लाख पुरुष आणि 15 लाख महिला सैनिक आहेत.

धोकादायक शत्रू

समजा जर कोणी इस्त्राईलला आपले शत्रू बनवले असेल तर , इस्त्राईल बदला न घेता गप्प बसत नाही.. इस्त्राईलचा तर मूळ मंत्रच असा आहे की “जर कोणी आपल्या देशातील एका नागरिकाला मारले तर आपण त्या देशात घुसून तेथील एक हजार नागरिकांना मारू”. आणि इस्रायलने हे करूनही दाखवले आहे सप्टेंबर मधिल ऑपरेशन ब्लैक मध्ये……!!

 मुलांचे आर्मी प्रशिक्षण

15 व्या वर्षापासूनच इस्त्राईलमध्ये मुलांचे आर्मी प्रशिक्षण सुरू होते. आणि तेथील मुलांना अनिवार्यपणे उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्या नंतर Military Service मध्ये जॉईन व्हावेच लागते. तेथील मुलांना 3 वर्षे आणि मुलींना 2 वर्ष सैन्यात काम करणे आवश्यक आहे. असे म्हणतात की इस्त्राईल मधील घरो-घरी प्राणघातक शस्त्रे आहेत. आणि विशेष म्हणजे परिवारातील प्रत्येक सदस्याला शस्त्रांचे ज्ञान तर आहेच त्याच बरोबर त्यांना शस्त्रे देखील उत्तमरीत्या चालिवता येतात.

Leave a Reply

Your email address will not be published.