मराठी अभिनेत्र्या ज्यांनी चित्रपटासाठी दिले बोल्ड सीन…

शिकारी या चित्रपटात अभिनेत्री नेहा खान ची बोल्ड सीन सद्या चर्चेचा विषय ठरतोय. पण मंडळी या आधी अनेक मराठी तारकांनी असल्या सीनमुळे एंटरटेनमेंट केले आहे. आपण जाणून घेऊयात अश्या कोणत्या हिरॉइन्स आघाडीवर होत्या…..! यापैकी पहिले नाव सई तामणकर हिने “नो एन्ट्री” चित्रपटातील bikini वर तिचा अवतार आणि जलवे घायाळ करणारे होते.

या चित्रपटापासून तिची पडद्यावरची ओळख बदलायला सुरुवात झाली आणि विशेष म्हणजे हंटर सिनेमात एक पाऊल पुढे टाकूत तिने साकारलेली ज्योस्ना भाभी चे कॅरेकटर हे तिच्या आता पर्यंतच्या dazzling रोल पैकी एक होतं.

यानंतर 2 नंबरचे नाव आहे. नेहा महाजनच “द पेंटेड हाऊस” चित्रपटात तिने दिलेल्या मोस्ट बोल्ड सीनमुळे खुप वादंग माजला होता.

त्या सीनमुळे तर नेहावरती टीकेची झोड उठलेली पण नेहाने स्क्रिप्टच्या मागणी नुसार आपण ही व्यक्तिरेखा साकारल्याचे स्पष्टीकरण दिलं होतं.

तसेच शटर सिनेमात सोनाली कुलकर्णी हिने वेशेच कॅरेकटर साखारून तिच्या फॅन्स ना आश्चर्याचा धक्का पण या भूमिकेमुळे तिच्यातील एक सशक्त अभिनेत्रीच दर्शन घडलं. शिकारी चित्रपटात काश्मीरा शहा आणि नेहा खान चे हॉट जलवे पाहायला मिळले आहेत काय वाटतं तुम्हाला ह्या दोन अभिनेत्र्या आधीच्या आधी अभिनेत्र्याना टक्कर देतील का…?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *