अपघात होताना कार मधील एअर बॅग तुमचा जीव कसा वाचवते ? जाणल्यावर दंगच व्हाल…

गाडीतील एअर बॅग कश्या प्रकारे चालकाचा जीव वाचवते. भारतात रोज हजारो लोक रोड अपघातात मरतात. याचे कारण वाढती लोकसंख्या नाही, तर आपण सुरक्षिततेची काळजी घेत नाही हे आहे. अश्या परिस्थिती अपघात तर होणारच. तिथे एअर बॅग चे महत्व कसे कळणार. भारतात बरेच लोक महागड्या गाड्या घेतात मात्र त्या गाड्यामध्ये एअर बॅग नसतात. एअर बॅग कशी काम करते आणि जीव कसा वाचवते हे आपण सविस्तर पाहूया.

जेव्हा एअर बॅग गाडीचा अपघात होतो तेव्हा अगदी जलद कार चा वेग कमी होतो. कार मध्ये एअर बॅग ला कनेक्टेड चीप असते. त्यामुळे पटकन कार चा वेग कमी होतो. व त्यामुळे अपघाताचा झटका आटोक्यात येतो. कार मध्ये कनेक्ट असणाऱ्या या चीप ला Accelerometer असे म्हणतात. जी कार ची वेग आटोक्यात आणायला मदत होते. कार चे स्पीड आटोक्यात आणायला मदत करते. कारच्या आटोक्यात आलेल्या स्पीड मुळे Accelerometer ट्रिगर देते. हा ट्रिगर सामन्यात अचानक लावल्यामुळे ब्रेक मुळे होत नाही. हे एअर बॅग च वैशिष्ठ आहे. ट्रिगर दिल्या मुळे हिटिंग एलिमेंट विधुत प्रवाग होऊन Chemical exposure होऊन एक छोटासा स्फोट होतो. यासाठी पूर्वी एअर बॅग मध्ये सोडिअम वापरण्यात येत असे. मात्र आता यामध्ये दुसरे chemical वापरण्यात येते.

जेव्हा chemical exposure चा स्फोट होतो तेव्हा chemical पासून एक विशिष्ट गॅस येतो. जो शरीरासाठी हानिकारक नसतो. हा गॅस गाडीतील नायलॉन बॅग मध्ये भरला जातो. गॅस भरल्यामुळे एअर बॅग string सहित संपूर्ण जागा कव्हर करते. ड्राइवर च्या बाजूने पूर्ण पणे एअर बॅग बाहेर येतो. बॅग च्या आतून Telcon पावडर लावलेली असते. ज्यामुळे नायलॉन बॅग जलद ओपन होते.आणि गाडी चालवण्याचा जीव वाचतो. वरील सर्व प्रक्रिया इतकी जलद होते की क्षणात एअर बॅग ओपन होते. एअर बॅग फक्त चालकासाठी नाही तर ती इतर प्रवाश्यांसाठी सुद्धा बसवण्यात येते .एअर बॅग मुळे अपघातात होणाऱ्या चा जीव तर वाचतोच तर सोबत दुखापत सुद्धा कमी होते. त्यामुळे वाहतूक नियम काटेकोर पणे पाळा.आणि गाडीत एअर बॅग नक्की लावा. कारण तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या जीवपेक्ष्या मोठं काहीच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.