रातोरात हा व्यक्ती बनला करोडपती… कारण जाणल्यावर थक्कच व्हाल…

तुम्ही सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीची गोष्ट ऐकलीच असेल, आणि तुम्हीही अशी इच्छा बाळगली असेल की आपल्याकडेही अशी एक कोंबडी असावी. पण आज आपण अश्या एका माणसाबद्दल बोलत आहोत ज्याच्याकडे कोंबडी तर नाही, परंतु एक डुक्कर होते. ज्याने त्याला रातोरात करोडपती केले,, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल, परंतु आम्ही सत्य सांगत आहोत, म्हणून संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी तुम्ही हि पोस्ट शेवटपर्यंत वाचलीच पाहिजे.

खरं तर, चीनमध्ये राहणाऱ्या या शेतक्याकडे अनेक डुक्कर होती, ज्याचे त्याने पालनपोषण केले होते. एक दिवस जास्त केस असलेल्या डुकराच्या पोटातून दगडासारखी गोष्ट बाहेर आली, ज्याला बीजोर असे म्हणतात. तो बीजोर 4 इंचाचा होता. त्याची किंमत लाखों करोडो आहे. त्या शेतकऱ्याला समजले की हा दगड नक्कीच खूप किंमतीचा आहे, म्हणून जेव्हा तो या दगडाची किंमत शोधायला गेला तेव्हा त्याला त्याचे वास्तविक मूल्य कळले, जे ऐकून त्याला आश्चर्य वाटले. त्याला कळले की बीजोर नावाची दगडध्वज्य वस्तू 4 कोटी रुपये किंमतीची आहे, हे ऐकून त्यांना धक्काच बसला.

बीजोर काय आहे? बीजोर हा प्राण्यांच्या आतून निघतो, जो दगडासारखा दिसतो आणि ती एक अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. कारण त्यातून बरीच मौल्यवान औषधे बनविली जातात आणि एवढेच नव्हे तर, विषाचे इंजेक्शन टाळण्यासाठी देखील याचा उपयोग केला जाऊ शकतो. शेतकऱ्याने त्यासाठी बोली लावण्याचा निर्णय घेतला आणि तो विकून तो लक्षाधीश झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.