भारतातील सर्वात उच्च शिक्षित व्यक्ती… ज्याच्याकडे होत्या चक्क 20 डिग्र्या…

नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचे आमच्या ” mahiti in ” या वेबसाईटवर स्वागत आहे, जो परिश्रम करतो त्याला एक ना एक दिवस यश मिळते….!!, हे जगातील सर्वात मोठे सत्य आहे मित्रांनो तुम्हालाही जर यश मिळवायचे असेल तर कठोर परिश्रम करा. आज आम्ही तुम्हाला भारतातील अश्या व्यक्ती बद्दल सांगणार आहोत, जो कठोर परिश्रम करून सर्वात शिक्षित व्यक्ती बनला आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात ज्यास्त शिक्षण घेतलेल्या व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, त्यांच्या जवळील Degree ची संख्या समजल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल……!!

आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत ते म्हणजे डॉ श्रीकांत जिचकर, हे कॉंग्रेस पक्षाचे एक महान नेते आहेत. श्रीकांत जिचकर हे भारतातील सर्वोच्च पदवी असलेले व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे असंख्य पदवी होत्या आणि त्यांचे 52000 पुस्तकांच्या ग्रंथालयासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची योग्यता आणि प्रतिभा पाहून त्यांना भारतातील सर्वात पात्र व्यक्तींपैकी एक मानले जाते. डॉ. श्रीकांत यांना चित्रकला, अभिनय आणि photography देखील फार आवडत होती. सर्वप्रथम श्रीकांत यांनी एमबीबीएसचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर कायद्याचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी एलएलबी आणि एलएलएम degree घेतली.

80 आणि 90 च्या दशकात त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आणि उदयोन्मुख नेते म्हणून चांगली कामगिरी केली. त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन भारतीय राजकारणात प्रवेश केला.

आम्ही आशा करतो की आमच्या कडून दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. नवीन माहितीसाठी, आमच्या website ला follow करा.

Leave a Reply

Your email address will not be published.