अमिताभ बच्चन यांचा बंगला ‘जलसा’, कोणत्याही ५ स्टार हॉटेल पेक्षा कमी नाही…

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या जीवनाशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या चाहत्यांसाठी खूप मोठ्या आहेत, ज्या जाणून घेण्यासाठी ते नेहमीच उत्सुक असतात. , मग ते अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांबद्दल असो किंवा त्यांच्या बंगल्याच्या बद्दल असो, होय, प्रत्येक चाहत्याला अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याविषयी जाणून घेण्याची किंवा पाहण्याची मनापासून इच्छा असते, ज्याची काही छायाचित्रे सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहेत. इतकेच नाही तर अमिताभ बच्चन यांचे तीन बंगले आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला येथे त्यांच्या आवडत्या बंगल्याचे फोटोज दाखवणार आहोत.

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याकडे मुंबईतील जुहूमध्ये तीन बंगले आहेत – जलसा, प्रतीक्षा आणि जनक. या तीन बंगल्यांपैकी जलसा बंगला त्यांचा आवडता आहे. अमिताभ बच्चन जलसाबद्दल खूप भावनिक आहेत, पण इतर दोन बंगलेही त्यांना आवडतात. मी तुम्हाला सांगूं इच्छितो की, अमिताभ बच्चन आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत जलसामध्ये राहतात, त्यामुळे त्यांच्या ह्या बंगल्याशी बर्‍याच जुन्या आठवणी जोडलेल्या आहेत आणि त्यांच्या चाहत्यांनाही त्याच आठवणी बघायच्या असतात.

अमिताभ बच्चन यांचा बंगला स्वर्गापेक्षा कमी नाही…..!!

अमिताभ बच्चन यांचा बंगला सामान्य लोकांच्यासाठी स्वर्गापेक्षा काही कमी नाही…! बाहेरील फोटोज बघून याचा अंदाज केला जाऊ शकतो, पण आता आतील फोटोज पाहून, बंगल्याचे सौंदर्य लक्षात येऊ शकते. “बिग बी” यांच्या घरातली फोटोज जणू स्वर्गाचीच जाणीव करून देतात. त्यांच्या लिविंग रूमपासून बेडरूमपर्यंत सर्व काही आश्चर्यकारक आहे. या चित्रांमध्ये आपण “बिग बी” यांच्या घरातले सौंदर्य पाहू शकता.

हॉल ते बेडरूमपर्यंतचे फोटो व्हायरल होतात

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या हॉलबद्दल बोललायचे झाले तर तो पाहायला खूपच सुंदर दिसत आहे. हॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारे डिझाइन केलेले आहे आणि केशरी रंगात तर खूपच सुंदर दिसत आहे. भिंतींवरील केशरी पेंटिंगने तर सर्वांचेच मन जिंकले आहे. याशिवाय त्यांच्या बेडरूममध्ये आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन्स दिसतील, ज्या वेगळ्या आणि अनोख्या आहेत. या डिझाईन्स पाहून आपण बेडरूमचे सौंदर्य आनभवू शकता. त्यांनी आपल्या घरी आई-वडिलांची बरीच छायाचित्रे लावली आहेत.

वॉशरूम हे एखाद्या आलिशान हॉटेलसारखे आहे

अमिताभ बच्चन यांचे वॉशरूम सर्व सुविधा असलेल्या अलिशान हॉटेलपेक्षा कमी नाही. या वॉशरूममध्ये एक मोठा बथटब आहे, ज्याला युनिक पद्धतीचे डिझाइन केलेले आहे. याशिवाय “बिग बी” यांचे एक स्टडी रूम आहे, जिथे ते बर्‍याचदा लॅपटॉपवर काम करत बसलेले दिसून येतात. मी तुम्हाला सांगूंइच्छितो की अमिताभ बच्चन आपले घरातील फोटो बर्‍याचदा सोशल मीडियावर शेअर करत राहतात, पण प्रथम अशी आतली छायाचित्रे समोर आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.