मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की बॉलिवूड स्टार्सच्या काही पत्नींना मीडिया समोर येणे आवडत नाही. तर काही स्टार्सच्या पत्नीं बॉलिवूडमध्येही काम करत नाहीत, परंतु त्यांना कॅमेर्याच्या समोर आणि मीडियाच्या चर्चेत रहायला आवडते. असे थोडेच स्टार्स आहेत ज्यांच्या पत्नी Lifestyle पासून दूर राहणे पसंत करतात. आज आपण अशाच एका सुपरस्टारच्या पत्नीबद्दल बोलणार आहोत.
‘विवेक ओबरॉय’ यांच्या पत्नीचे नाव “प्रियांका अल्वा” आहे. “प्रियांका अल्वा” दिसायला खूपच सुंदर आहेत. त्या आपल्या देशातील करोडपती बिसनेसमॅन विवेक ओबरॉय यांची पत्नी आहे. तरीदेखील, त्याचा पोशाख आणि जीवनशैली सामान्य लोकांसारखीच आहे. कोणतातरी कार्यक्रम किंवा सण असताना विवेक ओबरॉय यांच्या घराची छायाचित्रे स्पेशल मीडियावर व्हायरल होतात. तेव्हा लोकांना फोटोतील त्यांच्या पत्नीचा साधेपणा खूप आवडतो.

बर्याच वेळा विवेक ओबरॉय यांच्या पत्नीची छायाचित्रे स्पेशल मीडियावर व्हायरल झाली आहेत, आणि त्यातील त्यांचे साधे लुक पाहून सर्व लोक खूपच कौतुक करतात. करोडपती बिसनेसमॅनच्या पत्नी मुख्यतः स्टायलिश lifestyle मध्ये राहणे पसंत करतात. परंतु अल्वा ही भारतीय संस्कृतीशी जोडलेली एक पत्नी आहेत, ज्यांना श्रीमंतीचा घमंड नाही.
विवेक ओबरॉय यांच्या पत्नीबद्दल तुम्हाला कसे वाटले? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा.
आदर्श घ्यावे बाकीच्यांनि पण बाकी काय