नेहमी प्रमाणे आज हि जाणून घेऊया काही तरी खास माहिती… चला तर जाणून घेऊया एका रात्रीत स्टार झालेले सामान्य लोक , एक नंबर तर करोडपती बनला आहे.
५. संजीव श्रीवास्तव – ‘डान्सिंग अंकल’ या नावाने बर्याच दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेले संजीव श्रीवास्तव आपल्या एका डान्सिंग व्हिडीओमुळे एका रात्रीमध्ये स्टार बनले. त्यांच्या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सलमान खान, गोविंदा आणि सुनील शेट्टी सोबत सवांद झाला.
4. अहमद शाह – टीक टॉकची एक छोटी व्हिडिओ क्लिप, “पिछे तो देखो”, मुळे स्टार बनला, या गोंडस मुलाचे नाव अहमद शाह आहे. या व्हिडिओनंतर त्याला बर्याच जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

३. रानू मंडल – आजकाल रानू मंडल नावाच्या एका महिनेले तिच्या मधुर आवाजामुळे सोशल मीडियावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. लता मंगेशकर यांचे गाणे गाऊन रानू मंडल रातोरात स्टार बनली आहे. बॉलिवूड अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियानेही आपल्या आगामी चित्रपटात गाण्याची ऑफर दिली आहे.
२. गरिमा चौरसिया – गरिमा चौरसियाचा एक डान्स व्हिडिओ ‘बहोत हार्ड , बहोत हार्ड’ हा टिक टॉकवर व्हायरल झाला आणि ती रातोरात स्टार झाली. आज हा व्हिडीओ कोट्यावधीना परिचित आहे.

१. सुशील कुमार – कौन बनेगा करोडपती शोमध्ये अनेक लोक आले आणि गेले पण लोक अजूनही सुशील कुमार यांना ओळखतात. गरीब घरातून आलेला सुशील कुमार कौन बनेगा करोडपतींकडून रातोरात स्टार आणि लक्षाधीश झाला. या शोमधून त्याने 5 कोटी जिंकले होते. सुशील कुमार हा 5 कोटी जिंकणारा पहिला केबीसी स्पर्धक आहे.