जगातील सर्वाधिक महाग ५ घरे…

नेहमी प्रमाणे आज हि जाणून घेऊया काही तरी खास माहिती… चला तर जाणून घेऊया जगातील सर्वात महाग आणि आकर्षक घरे…

५) फ्लोटिंग हाऊस दुबई – प्रत्येकाचे स्वप्न आहे की त्याचे घर समुद्राच्या कडेला असले पाहिजे, परंतु आता लोक समुद्राच्या कडेला नाही तर पाण्याखाली घरे बांधत आहेत. दुबईतील, हे तीन मजली घर पाण्यात पोहण्यासाठी बांधले गेले आहे. या घराचे सौंदर्य अप्रतिम आहे. या घराच्या प्रत्येक मजल्यावरून समुद्राचे वेगवेगळे दृश्य पाहायला मिळते.

४) विला लिओपोल्ड (फ्रान्स) : लिली साफरा यांच्या मालकांच्या (पतींच्या) या निवासी संपत्तीची किंमत अंदाजे 750 million dollar येवढी आहे. ‘विली साफरा’ हे एक फिलेन्थ्रॉपिस्ट आणि लेबनान चे बँकर होते त्यांची ही विधवा पत्नी आहे .

३) फोर फेयरफील्ड पॉन्ड (न्यूयॉर्क) : न्यूयॉर्कमधील सागपोनैकमध्ये बांधलेल्या या घराची किंमत अंदाजे 248.5 million dollar इतकी आहे. या घराची मालकीन “इरा रेनर्ट” आहे. ज्या रेंको ग्रुप च्या मालकीन आहेत. 63 एकरात पसरलेल्या या घरामध्ये 29 bedroom असून या घरात स्वतःचा उर्जा प्रकल्पही आहे. यामध्ये बास्केटबॉल कोर्ट, बॉलिंग एले, स्क्वैश कोर्ट,, टेनिस कोर्ट, तीन स्विमिंग पूल आणि 91 फूट लांबीचे डायनिंग टेबल आहे.

२) केंसिंग्टन पैलेस गार्डन्स (लंडन) : लंडनमध्ये बांधलेल्या या घराची किंमत 128 million dollar, आहे. हे भारतातील सुप्रसिद्ध businessman लक्ष्मी मित्तल यांचे निवासस्थान आहे.जे आर्सेलर मित्तल यांचे पती आहेतही निवासी संपत्ती प्रिंस विलियम आणि केट मिडलटन यांच्या घराजवळ आहे. ह्या घरामध्ये 12 bedroom, एक टूर्कीश बाथ, एक इंडोर पूल आणि 20 कार पार्किंगसाठी खास जागा आहे.

१) एंटीलिया (मुंबई, इंडिया) : भारतच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक मुकेश अंबानी यांचे “एंटीलिया” हे घर जगातील दुसर्‍या क्रमांकाचे घर आहे. या घराची किंमत 1 ते 2 billion dollar इतकी आहे. 4,00,000 square foot क्षेत्रामध्ये पसरलेली ही 27 मजली इमारत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.