मनुष्यांनी खोलवर खोदलेले सर्वात मोठे ५ खड्डे….

Deepest Gold Mine :- “Deepest gold mine” ही जगातील सर्वात मोठी सोन्याची खान आहे जी 3132 फूट खोल आहे हिच्यामध्ये ” Lift ” मधून खाली जाण्यास अर्धा तास लागतो, आणि जर चुकून तुमि ह्याच्यात पडला तर खालीपर्यंत जाण्यास 5 मिनिटे लागतील. परंतु अजूनही यामध्ये खुदाई चालू आहे त्यांना असे वाटत आहे की ह्या खाणीत खाली आणखी खूप सोने आहे.

‘बापूराव ताजने :- जर एखाद्या व्यक्ती जवळ जिद्द , कवशल्य , चिकाटी पणा आणि धाडस असेल तर ती व्यक्ती अशक्य गोष्टी देखील शक्य करून दाखवू शकते अशीच एक व्यक्ती आहे “बापूराव ताजने” , नागपूर मध्ये राहणारी ह्या “बापूराव ताजने” यांनी स्वतःच्या बळावर 15 फूट खोल खड्डा खोदल. त्यांनी असे सांगितले की गावातील “upper caste” वाले लोग त्यांना त्यांच्या विहिरीचे पाणी घेऊ देत न्हवते. त्यामुळे त्यांची पत्नी संगीता ह्यांना खूप मैल लांबून डोक्यावरुन पाणी आणावे लागत होते. हे पाहून बापुराव ह्यांनी पाण्यासाठी खड्डा खोदायला सुरवात केली. त्यांना खड्डा खोदताना पाहून सर्व लोक त्यांना वेडा आहे, असे म्हणू लागली पण बापुरावांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत दिवस-रात्र खड्डा खोदत गेले व 14 दिवसानंतर त्यांना यश आले बापूरावांना त्या खड्यात अखेर पाणी लागले……..!!

Mir Mine :- शहराच्या मधोमध असलेला हा सुंदर खड्डा पाहून तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ह्याचा निर्माण कोणी केला असेल…? तर तुम्हाला सांगूं इच्छितो की हा खड्डा तेथील लोकांनी जमिनी पासून खाली diamond शोधण्यासाठी खोदला आहे. ही जगातील सर्वात मोठी “diamonds mine” आहे. ह्याचा अंदाज आपण असा लावू शकतो की जर आपल्याला ह्या खड्डयात खाली जायचे असेल तर 8 km इतके खाली जावे लागेल….

Diamond Mine :- “Diamond mine” ही खुदाई ‘South Africa’ मध्ये आहे. Diamond mine हिला माणसांनी स्वतः हातांनी खोदले होते जेनेकरून त्यांना तिथे diamond सापडतील , परंतु आता त्याचा नजारा काही वेगळाच आहे कारण तो आता artificial jhil बनला आहे जो दिसायला खूपच सुंदर आहे…

Deepest Hand Dug Well “Deepest hand dug well” हा जागतिल सर्वात मोठा खड्डा जो माणसांनी खोदला आहे. हा खड्डा 1858 मध्ये खोदण्यात आला होता काही कैद्यांनी पाण्यासाठी हा खड्डा खोदण्यास सुरवात केली होती ते 2 वर्षे खड्डा खोदत होते पण त्यांना ह्या खड्डयात पाणी लागले नाही मग त्यांनी विचार केला आणि चारही बाजूंना खड्डा खोदण्यास सुरवात केली परंतु त्यातही त्यांना यश आले नाही तरीही त्यांनी आपली जिद्द सोडली नाही त्यांनी परत त्यातील एक खड्डा तसाच खाली खोदत गेले ते 1 वर्ष खड्डा खोदत राहिले आणि ह्या वेळेस त्यांना पाणी शोधण्यास यश प्राप्त झाले त्यांना पाणी लागले.

Leave a Reply

Your email address will not be published.