डोळा फडकने शुभं की अशुभ ? जाणून घ्या उजवा आणि डावा डोळा फडफडण्या मागचे संकेत…

मित्रांनो तुमचा डोळा कोणत्याना कोणत्या कारणाने फडफडत असेल, तर तुम्ही हा लेख नक्की वाचा. तर आपण पाहणार आहोत की स्त्री असो किव्हा पुरुष असो उजवा डोळा असो किव्हा डावा डोळा हा डोळा फडफडल्यानंतर त्याचे कोणकोणते अर्थ निघतात. मित्रांनो सामूदिक शास्त्रामध्ये या विषयी अगदी सविस्तर माहिती सांगितली आहे. भविष्यामध्ये ज्या काही चुका घडणार आहेत, मग त्या घटना शुभ असतील किव्हा अशुभ असतील याच पूर्व संकेत देण्याचं काम हे आपले विशिष्ठ प्रकारचे डोळे फडफडणे ती क्रिया देत असते. आपण बऱ्याच लोकांच्या तोंडून हे वाक्य ऐककले असेल की माझं हे हे अंग फडफडतय माझा हा डोळा फडकतोय आणि मग हे असणे अशुभ आहे की अशुभ आहे.

मित्रानो जोतिष शास्त्रनुसार किव्हा वास्तू शास्त्रनुसार डोळ्यांचं अस फडफडणे हे भविष्यात होणाऱ्या घटनेची पूर्व सूचना देत असते. शरीराची जवळजवळ सर्वांच्या सर्व अंगे फडफडत असतात, आणि त्या प्रत्येकाचा काहींनाकाही विशिष्ट अस अर्थ असतो. काही गोष्टी या शुभ होणार आहेत यांच्याकडे संकेत करतात. तर काही गोष्टी मात्र भविष्यात आपल्यावर्ती मोठं संकट आहे, हे आपल्याला सांगत असतात. चला तर पाहुयात आपला जर उडवा डोळा फडफडत असेल, किव्हा आपल्या उजव्या डोळ्याची जी पापणी आहे, किव्हा उजव्या डोळ्याची जी भोवया आहे. ती जर फडफडत असेल तर हे शुभ असत की अशुभ असत.

मित्रानो सामुद्रिक शास्त्र अस मानत की,पुरुषांमध्ये जर उजवा डोळा फडफडत असेल किव्हा उजव्या डोळ्याची पापणी फडफडत असेल तर हे अत्यंत शुभ समजलं जातं.आणि भविष्यामध्ये अश्या पुरुषा ना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. त्यांची अडलेली कामे होऊ शकतात, प्रमोशन होऊ शकतात, किव्हा मोठ्या प्रमाणात पैसा त्यांच्याकडे येऊ शकतो. परंतु मित्रांनो हीच गोष्ट जर स्त्रियांच्या बाबतीत होत असेल, की महिलांचा उजवा डोळा जर फडफडत असेल किव्हा पापणी फडफडत असेल, तर महिलांसाठी ही अतिशय अशुभ अशी अशी घटना असते. आज भविष्यामध्ये त्यांच्या बाबतीत अशुभ अशी घटना घडेल याच्या कडे ही गोष्ट संकेत करते.

तर मित्रांनो आता आपण पाहूया की जर डावा डोळा फडफडत असेल किव्हा डावी पापणी फडफडत असेल तर स्त्री आणि पुरुषांमध्ये काय हानी किव्हा फायदा करते. जर पुरुषांच्या बाबतीत जर डावा डोळा फडफडत असेल तर त्या मुळे या पुरुषांना भविष्यात मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. ग्रहण लागण्याची शक्यता असते. किव्हा शत्रुत्व वाढू शकते. म्हणून आपलं वागण्यात बदल करायला हवा. जर हीच गोष्ट आपण स्त्रियांच्या बाबतीत पाहिली, तर ज्या स्त्रियांचा डावा डोळा किव्हा डावी पापणी फडफडत असेल तर याचा अर्थ असा की नजीकच्या जीवनामध्ये मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. त्यांना कोणता ना कोणता फायदा नक्की होणार आहे. तर ही माहिती मित्रानो सामुद्रिक शास्त्र वर आधारित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.